Gharkul yadi 2024 : नवीन घरकुल यादी कशी पहावी? संपूर्ण माहिती पहा!

Gharkul yadi: नमस्कार मित्रांनो ; केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून गोरगरिबांना पक्के घर मिळावे यासाठी विविध योजनेच्या माध्यमातून घरकुल (gharkul scheme) दिले जात आहेत. सरकारच्या माध्यमातून घरकुल आल्यावर गोरगरिबांना पक्क्या घराच्या बांधकामासाठी आर्थिक मदत होत असते. प्रधानमंत्री आवास योजनेच्या अंतर्गत घरकुलांसाठी पात्र असलेल्या लाभार्थ्यांच्या याद्या प्रकाशित करण्यात येतात. या घरकुलाच्या याद्या आपल्या मोबाईल वर कशा पहाव्या याची संपूर्ण माहिती समजावून घेऊयात. (Pm aavas yojna)

Gharkul yadi online check 2024 ( नविन घरकुल यादी 2024)

पिएम आवास ग्रामीण योजनेंतर्गत 2023 मध्ये याद्या प्रकाशित केलेल्या असून यामध्ये अनेक लाभार्थ्यांचे नाव आले आहे. या याद्या आपल्या मोबाईल वर कशा पहाव्या यासंदर्भात अनेकांना माहिती मिळत नाही. वेळेवर कागदपत्रे अपलोड न केल्याने पात्र असुन सुद्धा अनेक लाभार्थी योजनेच्या लाभापासून वंचित राहतात.

पिएम आवास योजनेंतर्गत कोणते लाभार्थी घरकुलांसाठी पात्र आहेत?

PM आवास ग्रामीण योजनेंतर्गत ज्या लाभार्थ्यांना घर नाहीत. कुडा-मातीच्या घरात, झोपडीत राहत असलेले गोरगरिबांना या योजनेअंतर्गत घरकुलाचा लाभ दिला जातो. गोरगरिबांना पक्के घर मिळावे यादृष्टीने केंद्र सरकारने ही योजना सुरू केलेली आहे.

Gharkul yadi online check 2024 घरकुल यादी कशी करावी? संपूर्ण माहिती

तुम्हाला घरकुल यादी चेक करण्यासाठी कुठेही जाण्याची गरज नाहीत. तुमच्या मोबाइल वर तुम्ही ऑनलाईन पद्धतीने घरकुलाची यादी चेक करु शकतात. यादी पाहण्यासाठी खालीलप्रमाणे संपूर्ण प्रोसेस पुर्ण करावी.

1) सर्वप्रथम https://rhreporting.nic.in/netiay/SocialAuditReport/BeneficiaryDetailForSocialAuditReport.aspx

Mukhyamantri Ladki Bahin Yojana Scheme Big Update
लाडकी बहीण योजना सरकारचा मोठा निर्णय! : या’ महिलांच्या खात्यात एकही रूपया जमा होणार नाहीत, आणि चुकून पैसे आले तरी परत करावे लागेल; कारण पहा…,

या वेबसाईटवर भेट द्यावी.

2) राज्य निवडावे.

3) तुमचा जिल्हा निवडून घ्यावा.

4) तुमचा तालुका निवडावा.

5) तुमची ग्रामपंचायत निवडायची.

1000314290 10 वी आणि 12 वी परीक्षेचे वेळापत्रक जाहीर; येथे पहा वेळापत्रक; विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी SSC HSC Timetable
10 वी आणि 12 वी परीक्षेचे वेळापत्रक जाहीर; येथे पहा वेळापत्रक; विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी SSC HSC Timetable

6) वर्ष निवडावे.

7) योजना निवडायची आहे.

वरीलप्रमाणे ही संपूर्ण माहिती भरून घेतल्यानंतर तुम्हाला खाली एक कॅपच्या दिसतो. त्यामध्ये उत्तर खालील चौकोन डब्यामध्ये टाकून घ्यायचा आहे. त्यानंतर सबमिट या बटणावरती क्लिक करायचं आहे. वरील सर्व माहिती भरल्यानंतर काही क्षणात तुमच्या मोबाईल मध्ये यादी दिसते. ही यादी डाऊनलोड करण्यासाठी डाऊनलोड pdf या ऑप्शन वरती क्लिक करायचे आहे.(Gharkul Yadi 2024)

घरकुल लाभार्थी यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करायचे आहे

Leave a comment

error: Content is protected !! ⚠️
Close Visit Batmya360