आज सोन्याचे भाव वाढले की घसरले; पहा आजचा सोन्याचा भाव काय? Gold Price Rate Today

Gold Price Rate Today Maharashtra : गेल्या बऱ्याच काळापासून सोन्याच्या किमतीचा वापर हा अनेक वस्तूंचे किमती कशा प्रकारे वाढत हे मोजण्यासाठी करण्यात येतो. जे लोक पैसे गुंतवणूक करतात त्यांना वाटते की सोन्यात पैसे गुंतवणूक एक चांगली गोष्ट आहे. भारतामध्ये सोन्याची किंमत तुम्हाला भरपूर पैसे परत देऊन जाऊ जाते. सध्या सोन्याची किंमत काय आहे? हे आपण पाहणार आहोत.

सोन्याचे किमती अलीकडे वर खाली होत असतानाही अधिकाधिक लोक हे सोन्यामध्ये गुंतवणूक करण्याचा निर्णय घेत आहेत. भारतामध्ये लोकांना सोन्याचे दागिने देखील खूपच मोठे प्रमाणात आवडते. म्हणून भारतात इतर देशांच्या तुलनेत खूप मोठ्या प्रमाणावर सोन्याच्या दागिन्यांची विक्री केली जाते. जरी भारत एक स्वतः खूप मोठ्या प्रमाणात सोने बनवत नसला तरी एक खूप मोठी बाजारपेठ म्हणून उदयास आलेला आहे. आणि भारतातून खूप मोठ्या प्रमाणावर सोन्याची आयात देखील करण्यात येते अशा प्रकारचा मोठा व्यापार हा भारतात चालतो.

ग्राम24 कॅरेट
आजचा सोन्याचा भाव
24 कॅरेट
कालचा सोन्याचा भाव
1 ग्राम₹ 6378₹ 6,382
8 ग्राम₹ 50,616₹ 51,056
10 ग्राम₹ 63,270₹ 63,820
100 ग्राम₹ 632,700₹ 638,200

महाराष्ट्रातील मोठ्या शहरांचा आजचा सोन्याचा भाव :

शहराचे नाव22 कॅरेट
आजचा सोन्याचा भाव
24 कॅरेट
आजचा सोन्याचा भाव
मुंबई₹ 63,540
पुणे₹ 63,520
नागपुर₹ 63,590
नाशिक₹ 63,510

नेमके एक तोळा सोने म्हणजे किती ग्रॅम असते?

भारतात प्राचीन काळापासून ते आजपर्यंत मानव मौल्यवान वस्तूंची जाणीव ठेवलेली आहे. त्यामध्ये सोन्याचा समावेश प्रामुख्याने होतो. आणि सोन्याची किंमतही इतर धातूंच्या तुलनेनं खूप मोठ्या प्रमाणात वाढताना देखील दिसत आहे. ते पूर्वी एक तोळा सोन्याचे १२ ग्रॅम इतके होते परंतु सध्या विचार करता बदलत्या परिस्थितीमुळे एक तोळा सोन्याचे 11.66 ग्रॅम इतके कमी झालेले आहे.

तोळा म्हणजे किती?

सोनं हा एक सर्वोच्च आणि विशेष आहे. व त्याची किंमत ही खूप सर्वोच्च पातळीवर आहे. पूर्वी एक तोळा म्हणजे 11.66 ग्रॅम इतके होय. आणि हळूहळू काही कालावधीनंतर एक तोळ्यासाठी कमी प्रमाणात सोन्याचा वापर करण्यात येऊ लागला आहे.

नेमके शुद्ध सोने कोणते?

सध्या 24 कॅरेट चे सोने हे 99.9% सोन्याची शुद्धता दाखवते. तर 22 कॅरेट सोने हे 91 टक्के शुद्ध माणण्यात येते तसेच 22 कॅरेट सोन्यामध्ये नऊ टक्के इतर धातू समाविष्ट करण्यात येतात.

Leave a comment

Close Visit Batmya360