Gold silver price Today: सोने खरेदी करणाऱ्यांसाठी आज आनंदाची बातमी, सोन्याच्या किमतीत घसरण!

Gold-silver price Today: सराफा बाजारात सोन्या-चांदीच्या दरात सातत्याने चढ-उतार होत असतानाच आता सणासुदीच्या पूर्वसंध्येला सोन्याच्या दरात सातत्याने वाढ होताना दिसत आहेत.सोन्याच्या दरात मोठा बदल झालेला आहे. आता या मौल्यवान धातूच्या किमतीत व्यापार सप्ताहाच्या सुरुवातीला पुन्हा एकदा वाढ झालेली आहे. सोन्याचे वायदे आज वधारले तर चांदीचे वायदेही मजबूत सुरुवातीनंतर कमजोरीसह व्यवहार करत आहे.

सोन्या-चांदीचा आजचा भाव

सणासुदीच्या निमित्ताने वायदा बाजारात आज सोन्या-चांदीच्या दरात मोठा बदल पाहायला मिळालेला आहे. मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर सोन्याचे फ्युचर्स आजच्या सुरुवातीला ₹71,852 वर उघडलेले, मागील ₹71,194 च्या बंदच्या तुलनेत ₹213 वर आहे.

माझी कन्या भाग्यश्री योजना ऑनलाईन अर्ज सुरू; असा करा ऑनलाईन अर्ज ( Majhi Kanya Bhagyashree Yojna Online Apply )

आज सोन्या-चांदीचे दर काय आहेत?

GoodReturns वेबसाइटनुसार, सराफा बाजारामध्ये सोन्याच्या दरात कोणताही बदल झालेला नाहीत. चांदीचा भाव 100 रुपयांनी घसरला असून तो 87,900 रुपये किलोवर उपलब्ध आहे. याशिवाय 22 कॅरेट सोन्याच्या 10 ग्रॅमची किंमत 66,950 रुपये आहे. अशा प्रकारे, मुंबईत 10 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याची किंमत ₹73,040 आहेत.Gold-silver price Today

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा

Leave a comment

Close Visit Batmya360