Google Pay Service Update 2024 : गुगलने जूनमध्ये मोठा धक्का देण्याची तयारी केलेली दिसते आहे. वास्तविक, गुगल जून महिन्यात त्यांच्या दोन लोकप्रिय सेवा बंद करणार आहे, ज्यामुळे लाखो वापरकर्ते प्रभावित होणार आहेत.
Google Pay
मात्र, गुगलची जूनमध्ये बंद होणारी सेवा भारतीय वापरकर्त्यांवर काय परिणाम करेल? गुगल पे आणि गुगल VPN सेवा जूनमध्ये बंद होणार आहेत. ( Google Pay Service Update )
Google VPN सेवा ही Google च्या मालकीची Google One VPS सुविधा 20 जून 2024 पासून बंद होणार आहे अशी माहिती देण्यात आलेली आहे. ही सेवा भारतात सुरू झालेली नाही. अशा परिस्थितीत, Google VPN सुविधा बंद झाल्यामुळे भारतीय वापरकर्त्यांना कोणताही परिणाम होणार नाही.
Google Pixel 7 मालिका वापरकर्त्यांना मोफत Pixel VPS सेवा प्रदान करणे सुरू राहणार आहेत. यामध्ये Google Pixel 7, Google Pixel 7 Pro, Google Pixel 7A आणि Fold स्मार्टफोनचा समावेश हा करण्यात आलेला आहे. ( Google Pay Service Update )
Phone Pay वरून आता 5 लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन, फक्त 10 मिनिटांत मिळवा Phonepe Personal Loan
Google Pay सेवा
गुगल पे ॲप अमेरिकेत या वर्षी ४ जूनपासून बंद होणार आहे. तसेच, देशात आणि सिंगापूरसारख्या बाजारपेठांत, Google Pay पूर्वीप्रमाणेच कार्यरत राहतील. आशिकी माहिती दिलेली आहे.
Google Pay Service Updat
देशभरात व सिंगापूरमध्ये गुगल पे ॲप वापरणाऱ्या युजर्सनी काळजी करण्याची कोणतीही गरज नाही. गुगल पे सेवेमुळे हे वॉलेट यूएस मार्केटमध्ये देण्यात येणार आहेत. नुकतीच गुगल वॉलेट सेवाही देशात सुरू करण्यात आलेली आहेत. ( Google Pay Service Update )
परंतु Google Pay आणि Google दोन्ही स्वतंत्र सेवांप्रमाणे काम करतील. याचा अर्थ असा की,भारतीय Google Pay ॲप वापरकर्ते कोणत्याही निर्बंधाशिवाय पैशांचा व्यवहार करू शकणार आहेत.