पुढील दोन दिवसांमध्ये राज्यातील या भागात होणार मुसळधार पाऊस पंजाबराव डख यांचा नवीन अंदाज (Heavy rain Panjabrao Dakh new prediction)

Heavy rain Panjabrao Dakh new prediction नमस्कार शेतकरी मित्रांनो दोन दिवसात विजांच्या कडकडाटासह हलक्या पावसाची शक्यता आहे. आज पासून वेगवेगळ्या भागात पाऊसाचे आगमन यामध्ये पावसाचे आगमन शनिवार रविवार आणि सोमवार या 3 दिवसात मराठवाड्यातील काही भागात तसेच विदर्भामध्ये हलक्या सरी कोसळतील असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. संदर्भातील माहिती पुणे हवामान विभागाने दिली आहे.

पुणे हवामान विभागाचे विभागप्रमुख डॉ के एस होसालिकर यांनी राज्यात पावसाचा अंदाज वर्तवला आहे आणि त्यांनी ही माहिती ट्विटर अकाउंट वर दिले आहे. आज शनिवार रोजी पावसाचा सरी जोरदार कोसळतील तसेच हलक्यामध्ये स्वरूपाचा पाऊस विदर्भ मध्ये होईल.

हे वाचा: Vanshavali: वंशावळ म्हणजे काय ? वंशावळ कशी काढायची ?

बंगालचा उपसागरा मध्ये कमी दाबाचा पट्टा तयार झाल्यामुळे राज्यात कोकण वगैरे सर्व भागात शुक्रवारपासून पाऊस सुरू होणार असल्याची माहिती होसाळीकर यांनी दिली आहे. तसेच त्यांनी उत्तर भारतात थंडीची लाट कायम असतात असल्याचे सांगितले आहे.

असाही अंदाज देण्यात आलेला आहे. तसेच पावसाबरोबर वादळी वारे 35 ते 40 वाहणार असल्याचे सांगितले आहे. तसेच डॉक्टर होसलीकर यांनी मराठवाड्यातील जालना हिंगोली तसेच परभणी या तीन जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्याचे हलक्या स्वरूपात पाऊस पडणार असल्याचे सांगितले आहे.

📣👉 अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा

हे वाचा: Kunbi Caste Certificate: कुणबी प्रमाणपत्र कसे काढायचे? कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया; ( संपूर्ण माहिती)

Leave a comment

error: Content is protected !! ⚠️
Close Visit Batmya360