येत्या ४८ तासात या जिल्ह्यांमध्ये पाऊसाचा धुमाकूळ हवामान विभागाचा मोठा इशारा heavy rainfall

heavy rainfall: काल 18 मे रोजी मुंबईत वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस बरसलेला आहे. ऐन दुपारी काळ्याकुट्ट अंधाराने मुंबई जणू अदृश्यच झालेली होती. शहरातील बऱ्याच ठिकाणी मोठे नुकसान झालेले. गारपीट, वीज पडणे, झाडे उन्मळून पडणे, अशा अनेक घटना घडल्या. मुंबईकरांनी यापूर्वीही अशा परिस्थितीचा अनुभव घेतला आहे. पण काही वर्षांपासून मुंबईतील पावसाळा बराच गडबडीत झालेला आहे.

शहरातील जलप्रवाह व्यवस्थेची सुधारणा करण्यासाठी प्रयत्न सुरू असले तरी अद्याप पुरेसे प्रगती झाली नाही. अनेक वर्षांपासून एकाच भागात पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे घरे व रस्ते बुडून जातात, वाहतूक ठप्प होणे अशा समस्यांना तोंड द्यावे लागत आहेत. शहरातील दलदलीच्या समस्येमुळे पावसाचे पाणी जमिनीमध्ये मुरू शकत नाही. त्यामुळे पावसाची तीव्रता वाढत जात असते. याचा अनुभव मुंबईकरांना काल आलेला आहेत.

अवकाळी पाऊसाचा जोर आणखी किती दिवस राहणार? पहा आजचा हवामान अंदाज Rain News

हवामान विभागाची महत्वाची अपडेट heavy rainfall

यावेळी जोरदार पावसामुळे मुंबईतील जीवन पूर्णपणे विस्कळीत झालेले. पण हवामान खात्याची नजर आता पुण्याच्या वातावरणावर आहेत. हवामान विभागाने पुण्याच्या वातावरणाबाबत महत्वाची अपडेट दिलेली आहेत.

पुण्यात ऊन-पावसाचा खेळ heavy rainfall

पुण्यात सध्या ऊन-पावसाचा खेळ सुरू आहेत. दिवसा उन्हाचीच तरफदारी असते तर संध्याकाळी वीजांच्या कडकडाटासह अवकाळी पाऊस बरसते आहे. पावसामुळे उकाड्यापासून खूप दिलासा मिळालेला आहे. पण, अवकाळी पावसामुळे शेतीचं मोठं नुकसान झालंय. अजून काही दिवस पाऊस पडणार म्हटल्यावर शेतकऱ्यांची चिंता अजूनच वाढलेली आहे.

SSC HSC Result: 10वी 12वी निकालाची तारीख जाहीर याच तारखेला लागेल निकाल; तारीख पहा

गेल्या काही दिवसांची पावसाची स्थिती heavy rainfall

गेल्या 4 दिवसांपासून पुणे शहरात पाऊस पडत असून, 15 आणि 19 मे रोजी शहरात मुसळधार पाऊस झालेला आहे. आता पुढील चार दिवस दुपारी आकाश मुख्यतः निरभ राहून, संध्याकाळी अंशतः ढगाळ राहण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

पुण्यासह अन्य जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट

20, 21 आणि 24, 25 मे रोजी पुण्यातील आकाश दुपारी निराळ राहील. तर, संध्याकाळी ढगाळ वातावरण राहणार आहे. काही ठिकाणी मेघगर्जना व विजांच्या कडकडाटासह मुसळधार स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे.

Phone Pay वरून आता 5 लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन, फक्त 10 मिनिटांत मिळवा Phonepe Personal Loan

यासोबतच राज्याच्या सातारा, कोल्हापूर, पुणे, नाशिक, अहमदनगर, सांगली, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली, अमरावती, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोलीमध्ये तुरळक ठिकाणी मेघगर्जना विजांच्या कडकडाट व सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. त्यामुळे या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे.

शेतकऱ्यांच्या नुकसानीची तयारी

अशा प्रकारच्या वातावरणामुळे उन्हाळ्यात शेती पिकांचे मोठे नुकसान होऊ शकत. विशेष म्हणजे फळबाग लागवडीचे मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची भीती आहेत. शेतकरी बांधवांनी फळबागा व पिकांची संरक्षक उपाययोजना करणे अत्यंत गरजेचज् आहे. तसेच हवामान विभागाच्या सूचनांचे पालन केले पाहिजेत.

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा

Leave a comment

error: Content is protected !! ⚠️
Close Visit Batmya360