India Post Office Recruitment 2024 : भारतीय डाक विभागात तब्बल 44,228 जागांसाठी मेगा भरती

Indian Postal Department Bharti 2024 : भारतीय टपाल विभागामार्फत महाभरती जाहीर करण्यात आलेली आहेत. दहावी पास उमेदवारांना सरकारी नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स हा आलेला आहे. या भरतीसाठी अर्ज करण्यास इच्छुक असलेले उमेदवार ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करून शकतात. अर्ज करण्याची शेवटची तारीख 05 ऑगस्ट 2024 पर्यंत निश्चित करण्यात आलेली आहे.

एकूण रिक्त जागा : 44,228
रिक्त पदाचे नाव : ग्रामीण डाक सेवक
शैक्षणिक पात्रता : उमेदवार 50% गुणांसह 10वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. (अधिक संपूर्ण शैक्षणिक पात्रतेसाठी अधिसूचना वाचा)
वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय 18 – 40 वर्षे (नियमानुसार वयात सवलत मिळेल)

1000314290 10 वी आणि 12 वी परीक्षेचे वेळापत्रक जाहीर; येथे पहा वेळापत्रक; विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी SSC HSC Timetable
10 वी आणि 12 वी परीक्षेचे वेळापत्रक जाहीर; येथे पहा वेळापत्रक; विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी SSC HSC Timetable

परीक्षा फी : जनरल/ओबीसी/EWS : 100 रुपये (SC/ST उमेदवारांना फी नाही)
पगार : 10,000/- ते 29,380/-
नोकरीचे ठिकाण : ऑल इंडिया
अर्ज पद्धती : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 05 ऑक्टोबर 2024

निवड प्रक्रिया
या भरतीसाठी निवड प्रक्रियेत खालील टप्प्यांचा समावेश आहे:
टप्पा 1: गुणवत्ता यादी.
टप्पा 2: दस्तऐवज पडताळणी.

SBI Bank Interest: एसबीआय बँकेची ‘ डबल पैसे ‘ योजना; या योजनेत पैसे होणार दुप्पट !
एसबीआय बँकेची ‘ डबल पैसे ‘ योजना; या योजनेत पैसे होणार दुप्पट ! SBI Bank Interest , Rate

📣अधिकृत वेबसाईट – https://www.indiapost.gov.in/

( Note: अर्ध्या स्क्रीन च्या खाली बॅकग्राऊंड चालू आहे त्यामुळे लिंक ओपन करतांना अर्ध्या स्क्रीनच्या वर क्लिक करावे याची काळजी घ्या )

Leave a comment

error: Content is protected !! ⚠️
Close Visit Batmya360