इंडिया पोस्ट पेमेंट बँक मध्ये “या पदांसाठी भरती” ; आजचं अर्ज करा | India Post Payment Bank Bharti 2023

India Post Payment Bank Bharti 2023 : इंडिया पोस्ट पेमेंट बँकेकडून नुकतीच रिक्त पदे भरण्यासाठी प्रसिद्ध करण्यात आलेली असून या विषयी संपूर्ण माहिती अधिकृत वेबसाईटवर प्रसिद्ध करण्यात आलेली आहे.

इंडिया पोस्ट पेमेंट्स बँक ही भारतातील सर्वात मोठ्या बँकिंग नेटवर्क मध्ये महत्त्वाचा केंद्रबिंदू म्हणून कार्य करत असते. जे देशाच्या प्रत्येक भागात मध्ये पोहोचवले जाते. इंडिया पोस्ट पेमेंट बँकेमध्ये अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी खालील जाहिरात काळजीपूर्वक वाचणे गरजेचे आहे. तसेच जाहिराती तील रिक्त पदे तसेच इतर सर्व माहिती आणि जाहिरात ही खाली दिलेली आहे ती नक्की पहा.

1000336706 खुशखबर..! डिसेंबरमध्ये तुमच्या खात्यात 6,100 रुपये येणार; लाडकी बहीण ते पीएम किसानसह कोणत्या योजनांचा लाभ मिळणार? – इथे आत्ताच पहा..,
खुशखबर..! डिसेंबरमध्ये तुमच्या खात्यात 6,100 रुपये येणार; लाडकी बहीण ते पीएम किसानसह कोणत्या योजनांचा लाभ मिळणार? – इथे आत्ताच पहा..,

India Post Payment Bank Bharti 2023

Post Name (पदाचे नाव)कार्यकारी पदे
Number of Posts (एकूण पदे)132 Vacancies
Application Mode (अर्जाची पद्धत)ऑनलाईन
Qualification (शैक्षणिक पात्रता)
(मूळ जाहिरात बघावी)
Last Date (अर्ज करण्याची शेवटची तारीख)16 ऑगस्ट 2023
Official website (अधिकृत वेबसाइट)येथे क्लिक करा

इंडिया पोस्ट पेमेंट बँकेमध्ये अर्ज करण्या ची पद्धत: तुम्ही ऑनलाईन अर्ज करू शकता. आणि अर्ज करण्यासाठी उमेदवार हा 21 ते 35 वयोगटातील असणे बंधनकारक आहे तसेच भरतीचा कालावधी आनिश्चित बँकिंग उद्योगात कायमस्वरूपी स्थान मिळवण्याची खूप महत्त्वाची संधी आहे.
अर्ज करण्याचा कालावधी हा– 26 जुलै रोजी सुरू झालेला आहे.


📝📍ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्यास सुरुवात – 26 जुलै 2023
ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्याची अंतिम तारीख – 16 ऑगस्ट 2023

image search 1733224902813 एसटीचा प्रवास आता तब्बल एवढ्या रुपयांनी महागणार; पण किती रुपयांनी वाढणार..? पहा सविस्तर
एसटीचा प्रवास आता तब्बल एवढ्या रुपयांनी महागणार; पण किती रुपयांनी वाढणार..? पहा सविस्तर

एकूण पदांची संख्या – 132 साठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली असून अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख 16 ऑगस्ट 2023 पर्यंत आहे ऑनलाइन पद्धतीने अर्ज करू शकता आणि अर्ज करण्यासाठी लिंक वर दिलेली आहे. (India Post Payment Bank Bharti 2023)

📝 PDF जाहिरात  येथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज👉येथे क्लिक करा
अधिक माहितीसाठी पहायेथे क्लिक करा

Leave a comment

error: Content is protected !! ⚠️
Close Visit Batmya360