Jalsampada Vibhag Recruitment ; जलसंपदा विभाग भरती 2023 महाराष्ट्र जलसंपदा विभागात नोकरी शोधत असणाऱ्या असणाऱ्या तरुणांसाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी आलेली आहे. ती म्हणजे महाराष्ट्राच्या जलसंपदा विभागामध्ये लवकरच जलसंपदा विभाग भरती प्रक्रियेस सुरुवात होणार आहे.
लवकर संपदा विभागामध्ये महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री जाहीर केलेले आहे अनेक वर्षापासून जलसंपदा विभागातील नोकर भरतीचे दार बंद करण्यात आलेले होते. परंतु आता ही भरती प्रक्रिया लवकरच घेण्यात येणार असून या विभागातील शेवटची भरती 2013 मध्ये झालेली होती. आता ही भरती होण्यासाठी लवकर जाहिरात प्रसिद्ध करण्यात येणार आहे. यासाठी पुढील महिना हा खूप महत्त्वाचा असू शकतो. कारण की पुढच्या महिन्यात पहिल्या आठवड्यातच जाहिरात प्रसिद्ध होणार आहे
जलसंपदा विभागातील पदांसाठी तयारी करणाऱ्या तरुणांनी आजपासूनच या भरतीसाठी तयारी करण्यास सुरुवात करायला हवी. कारण की भरतीसाठी अर्ज भरल्यानंतर केवळ 45 दिवसांचा कालावधी मिळणार आहे.
महाराष्ट्र मध्ये खूप दिवसापासून राज्यसभेचे जलसंपदा विभागांमध्ये भरती होणार असल्याची चर्चा महाराष्ट्रभरामध्ये चालू आहे. पण आता निवडणुका ह्या तोंडावर आलेल्या असल्या मुळे सरकारकडून जलसंपदा विभागातील भरतीसाठी वेग आलेला आलेला आहे. (Jalsampada Vibhag Recruitment)
किती रिक्त जागांसाठी होणार भरती?
महाराष्ट्राचे जलसंपदा विभागांमध्ये एकूण 16,185 जागांसाठी भरती प्रक्रिया होणार आहे. येणाऱ्या स्वातंत्र्य दिनापूर्वी भरती होणार आहे.
जलसंपदा विभाग सरळ सेवा भरती (Jalsampada Vibhag Recruitment)
जलसंपदा विभागामध्ये ही भरती गट “क” संवर्गात सरळ सेवा पद्धतीने भरती होणार आहे. आणि एकुण 8,014 जागा सरळ सेवा भरतीच्या माध्यमातून भरण्यात येणार आहेत. यापैकी 3,163 जागा कर्मचाऱ्यांच्या पदोन्नतीने भरल्या जाणार आहेत. त्यामुळे ही जलसंपदा विभागातील एकूण 16,185 जागांसाठी करण्यात येणार आहे.
नगरपरिषद भरती अभ्यासक्रम ; Nagar Parishad Syllabus And Exam Pattern 2023
जलसंपदा विभागातील पद भरती कधी होणार?
महाराष्ट्र जलसंपदा विभागातील भरती कधी होणार आहे याची अधिकृत घोषणा जाहीर करण्यात आलेली नाही. या भरतीची अधिसूचना अजून काढलेली नाही. पण ही भरती प्रक्रिया 15 ऑगस्ट 2023 पूर्वीच भरती प्रक्रिया राबवण्यात येणार आहे.