karj mafi maharashtra 2024: आपल्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. नियमित कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा करण्याची प्रक्रिया सुरु झालेली आहे. बरेच दिवस नियमित कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांचे पैसे थकीत पडले होते. परंतु आता राज्य सरकारने निर्णय घेतला आहे आणि जीआरही निघाले आहे. या जीआरमध्ये शेतकऱ्यांसाठी निधी मंजूर झालेला आहे. ( karj mafi maharashtra 2024 )
📣👉हे पण वाचा..! PM Kisan And Namo Shetkari: शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आज 6 हजार रुपये, इथे बघा किती वाजता जमा होणार पैसे
शेतकरी बंधुंनो, छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफी योजना आणि महात्मा फुले कर्जमाफी योजना अंतर्गत नियमितपणे कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार रुपये देण्याची घोषणा राज्य सरकारने केली होती. परंतु काही शेतकऱ्यांची ही रक्कम अडकून पडली होती. नंतर कोविड 19 मुळे लॉकडाउन आला व शेतकऱ्यांना पैसे मिळू शकले नव्हते. ( karj mafi maharashtra 2024 )
परंतु आता शेतकरी बंधुंना पैसे मिळणार आहेत. पन्नास हजार रुपये बँक खात्यात जमा होणार आहे. हे नियमित कर्जमाफीचेच पैसे असतील. म्हणजे जे शेतकरी आतापर्यंत नियमितपणे कर्ज भरत आले आहेत, त्यांना हे ५० हजार रुपये मिळतील. ही घोषणा शिंदे सरकारकडून करण्यात आली आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही सांगितले आहे की, नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांची थकीत रक्कम राहिली आहे. ही रक्कम त्यांच्या बँक खात्यात जमा केली जाणार आहे. ( karj mafi maharashtra 2024 )
हे फक्त नियमितपणे कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांसाठी असेल. ज्या शेतकऱ्यांची नावे यादीमध्ये आलेली आहेत, त्यांच्या बँक खात्यात ५० हजार रुपये जमा होणार आहे. ही यादी अधिकृत वेबसाईटवर उपलब्ध करून देण्यात आली आहे. ( karj mafi maharashtra 2024 )
शेतकरी बंधुंनो, ही बातमी खरोखरच आनंदाची आहे. अनेक दिवसांपासून थकीत असलेली रक्कम आता तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे. राज्य सरकारकडून हा निर्णय घेतल्याबद्दल त्यांचे आभार. कोविड१९ मुळे गेली दोन वर्षे तुमची अडचण झाली होती. परंतु आता हा प्रश्न सुटल्यामुळे तुमच्यावरचा आर्थिक ताण कमी होण्यास मदत होईल. आणि पुढील काळात शेतीला भर देण्यास मदत होणार आहे.
( karj mafi maharashtra 2024 )