कुसुम सोलर पंप योजना महाराष्ट्र 2023 ऑनलाइन अर्ज | Kusum Solar Pump Yojana Online Apply

मित्रांनो, आज आपण ‘कुसुम सोलार पंप योजना विषयी संपूर्ण सविस्तर माहिती’ पाहणार आहोत. “Kusum Solar Pump Yojana Maharashtra Online Apply” | “प्रधानमंत्री कुसुम सोलार पंप योजना ऑनलाइन रजिस्ट्रेशन रजिस्ट्रेशन” “कुसुम सोलार पंप योजना महाराष्ट्र 2023 ऑनलाइन अर्ज” या योजनेविषयी ऑनलाईन अर्ज, कागदपत्रे, ‘PMKY Maharashtra’ प्रधानमंत्री सोलार कृषी पंप योजनेसाठी अर्ज कसा करायचा? या विषयी संपूर्ण सविस्तर माहिती पाहणार आहोत यासाठी पोस्ट सविस्तर वाचा.

कुसुम सोलर पंप योजना महाराष्ट्र 2023 ऑनलाइन अर्ज | Kusum Solar Pump Yojana Maharashtra

महाराष्ट्र राज्यामध्ये जवळपास संपूर्ण वीज निर्मिती औष्णिक पद्धतीने निर्माण करण्यात येते त्यामुळे वायू प्रदूषणात मोठे प्रमाणावर पडत असून हवामानावर त्याच्या विपरीत परिणाम होत असतो.

यासाठी वापरण्यात येणारी खनिज संपता मर्यादित प्रमाणात उपलब्ध असल्याने या सर्व महत्वपूर्ण कारणांमुळे पर्यावरण पूरक तसेच दीर्घकाळासाठीची ऊर्जा सुरक्षित पारंपरिक ऊर्जा स्त्रोतांचा ऊर्जा निर्माण करण्यासाठी वापर करणे. ही काळाची गरज निर्माण झालेली आहे यासाठी सर्व बाबींचा विचार सरकारने अपरंपारिक ऊर्जा स्त्रोतांचा विकास घडवून आणण्यासाठी आणि वेगवेगळ्या तू केलेले आहेत अपरंपरेचर मध्ये सौर ऊर्जा हा सर्व महत्त्वाचा उर्जा निर्माण करण्यासाठी स्रोत मानला जातो.

केंद्र शासन व महाराष्ट्र सरकारच्या निर्णयानुसार “महा कृषी ऊर्जा अभियान” अंतर्गत प्रधानमंत्री सोलार पंप योजना ऑनलाइन रजिस्ट्रेशन जाहीर करण्यात आलेल्या असून – सौर सोलार पंप साठी ऑनलाईन अर्ज करावेत अशा प्रकारे आव्हान महाऊर्जाच्या वतीने करण्यात आलेले आहे.

या अभियाना मार्फत पुढील पाच वर्षांमध्ये पाच लक्ष पारेषण विरहित सोलर पंप स्थापन करण्यास व त्यापैकी पहिल्या यासाठी एक लाख सोलार पंप वितरित करून कृषी पंप स्थापन करण्यास मंजुरी दिली आहे.

या अभियानामार्फत महाराष्ट्रातील ऊर्जा विकास अभिकरण मार्फत अर्जदारांचे ऑनलाईन अर्ज मागून प्रत्येक येणाऱ्या प्राधान्य तत्त्वानुसार अर्ज स्वीकारले जात. असून या मार्फत उमेदवारांपर्यंत कुसुम सोलर पंप योजना मार्फत सोलर पंप वितरित केले जात आहेत.

Chart

Kusum Solar Pump Yojana Maharashtra 2023 | कुसुम सोलार पंप योजना महाराष्ट्र 2023 संपूर्ण माहिती

20230626 232628 2 कुसुम सोलर पंप योजना महाराष्ट्र 2023 ऑनलाइन अर्ज | Kusum Solar Pump Yojana Online Apply

प्रधानमत्री कुसुम सोलार योजना मार्फत राज्यभरातील शेतकऱ्यांना ‘तीन एचपी’ ‘पाच एचपी’ , ‘7.5 एचपी’ क्षमतेच्या सौर कृषी पंपासाठी अर्ज करता येणार आह ही योजना केवळ जिथे वीज जोडणी नसलेला भागातील शेतकऱ्यांसाठी उपलब्ध करण्यात आलेली असून कुसुम सोलर पंप योजना महाराष्ट्र 2023 –

1000314290 10 वी आणि 12 वी परीक्षेचे वेळापत्रक जाहीर; येथे पहा वेळापत्रक; विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी SSC HSC Timetable
10 वी आणि 12 वी परीक्षेचे वेळापत्रक जाहीर; येथे पहा वेळापत्रक; विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी SSC HSC Timetable

24 आपल्या असलेल्या प्रवर्गातील शेतकऱ्यांसाठी 90 टक्के व अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती प्रवर्गातील शेतकऱ्यांसाठी 95 टक्के अनुदानावर सोलार सौर कृषी पंप उपलब्ध करण्यात येणार आहेत. योजनाच लाभ मिळवण्यासाठी महाऊर्जेच्या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविले जात आहेत त्यामुळे तिथे अर्ज करता येतात. प्रथम येणाऱ्या शेतकऱ्यांना प्रथम प्रधान नेतृत्व सर्व कृषी पंप चा लाभ देण्यात येतो असेही प्रसिद्धी पत्रकार द्वारे कळविण्यात आलेले आहे.

सोलर सौर कृषी पंप योजनेसाठी महाऊर्जा अभियानांतर्गत महाराष्ट्र राज्यातील कृषी पंप विज जोडणी साठी सौर ऊर्जेद्वारे विद्युतीकरण करण्याचे प्रधानमंत्री कुसुम सोलर पंप योजनेचे महत्त्वाचे उद्दिष्ट मानले जात आहे.

कुसुम सोलर पंप योजनेची वैशिष्ट्ये

सम सोलर पंप योजनेमार्फत 3800 सौर कृषी पंपांची राज्यभरातील 36 जिल्ह्यामध्ये स्थापना करण्यासाठी शेतकऱ्यांना दिवसा सिंचन उपलब्ध करून देण्यासाठी उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.

( www.Mahaurja.com )कुसुम सोलर पंप योजना महाराष्ट्र 2023 ऑनलाइन अर्ज
योजनेअंतर्गत शेतकऱ्यांच्या 3 HP, 5 HP, 7.5 HP, ही क्षमता धारण केलेले क्षमतेनुसार व त्यापेक्षा जास्त “महाऊर्जा सोलर पंप” Mahaurja Solar Pump उपलब्ध केले जाणार आहे.

या योजनेमार्फत सर्वसाधारण वर्गातील लाभार्थ्यांसाठी सौर कृषी पंप किमतीमध्ये दहा टक्के तर अनुसूचित जाती अथवा अनुसूचित जमातीच्या लाभार्थ्यांना 50 टक्के हिस्सा दिला जाणार आहे.

याचा उपयोग ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना तसेच ज्या ठिकाणी वीज जोडणी उपलब्ध नाही. अशा ठिकाणावरील सर्व शेतकरी आणि ग्रामीण भागातील लाभार्थी तसेच याचा उपयोग असणाऱ्या आणि याची जोडणी घ्यावयाचा असणारे उमेदवारांना मोठ्या प्रमाणावर फायदा होणार आहे.

प्रधानमंत्री कुसुम सोलर पंप योजना लाभार्थी निवडीचे निकष :-

  • कुसुम सोलार पंप योजनेअंतर्गत शेततळे, विहीर, बारमाही वाहणाऱ्या नद्या, बोर, अशा प्रकारचे पाण्याचे स्त्रोत उपलब्ध असणारे ठिकाणे या योजनेचा लाभ घेता येतो.
  • या योजनेअंतर्गत ज्या ठिकाणी पारंपरिक विजेचे कनेक्शन उपलब्ध नाहीत असे शेतकरी कुसुम सोलर पंप ( Kusum Solar Pump Yojana )योजनेचा लाभ घेऊ शकतात.

कुसुम सोलर पंप योजना आवश्यक कागदपत्रे | Kusum Solar Pump Yojana Documents

  • सातबारा उतारा अपेक्षा जास्त नाव असल्यावर इतर भोगवट दाराचे ना हरकत प्रमाणपत्र दोनशे रुपये च्या मुद्रांक कागदावर सादर करावे लागते.
  • आधार कार्ड झेरॉक्स Kusum Solar Pump Yojana Maharashtra Online Apply
  • Passbook xerox
  • पासपोर्ट आकाराचा फोटो
  • शेत जमीन विहीर पाण्याचा पंप दोन व्यक्तींमध्ये सामायिक असल्यास शुभेच्छा भागीदाराचे ना हरकत प्रतिज्ञा प्रमाणपत्र सादर करावी लागत असते.

कुसुम सोलर पंप योजनेसाठी अनुदान किती असते? Kusum solar pump Yojana subsidy

शेतकऱ्यांना सौर कृषी पंप घ्यायचा खालील प्रकारे रक्कम भरावी लागत असते. सौर कृषी पंपा साठी कोणते प्रकारची रक्कम भरावी लागत नाही.
Price + GST [ 8.9% ]

3 HP Krishi Pump

Open Category –19,380/–RS
SC–ST Category –9,600/– RS

5 HP Krishi Pump

SBI Bank Interest: एसबीआय बँकेची ‘ डबल पैसे ‘ योजना; या योजनेत पैसे होणार दुप्पट !
एसबीआय बँकेची ‘ डबल पैसे ‘ योजना; या योजनेत पैसे होणार दुप्पट ! SBI Bank Interest , Rate

Open Category –26,000/–RS
SC–ST Category –13,000/– RS

7.5 HP Krishi Pump

Open Category –37,000/–RS
SC–ST Category –18,000/– RS

कुसुम सोलर पंप योजनेसाठी नवीन प्रकारे विविध निश्चित करण्यात आलेले आहेत. (कुसुम सोलर पंप योजना महाराष्ट्र 2023 ऑनलाइन अर्ज)

कुसुम सोलर पंप योजनेसाठी अर्ज कसा करावा; Kusum Solar Pump Yojana Maharashtra Online Apply

  • कृषी पंप घेण्यासाठी आपल्याला जे रक्कम आपल्या ला जमा करायचे आहे ती आपण जमा केल्यानंतर आणि लाभार्थी क्रमांकाचा वापर करून ऑनलाईन रक्कम जमा केल्यानंतर आपल्याला लाभ मिळतो.
  • आपल्याला भरावयाची रक्कम आपण भरल्यानंतर सात दिवसाच्या आत आपल्याला याविषयी माहिती कळविण्यात येत असते.
  • सर कृषी पंप बसवण्या अगोदर बसवण्याच्या स्थळाची पाहणी केली जाते आणि याविषयी प्रस्ताव करण्याबाबत निर्णय अंतिम दिला जातो आणि यानंतर आपण सादर केलेल्या बँक खात्यामध्ये रक्कम जमा करण्यात येते. (कुसुम सोलर पंप योजना महाराष्ट्र 2023 ऑनलाइन अर्ज )

Kusum Solar Pump Yojana Online Apply Link : कुसुम सोलर पंप ऑनलाईन रजिस्ट्रेशन लिंक

https://kusum.mahaurja.com/solar/beneficiary/register/kusum-yojana-component-b

Kusum Solar Pump Yojana FAQ

Q. कुसुम सोलर पंप योजनेमार्फत किती अनुदान मिळते?


Ans : कुसुम सोलर पंप योजनेला 90 ते 95 टक्के असे अनुदान मिळते. आणि तुम्हाला पाच ते दहा टक्के रक्कम भरावी लागते.

Q. कुसुम सोलर पंप योजनेची नोंदणी कशी करावी लागते?


Ans : कुसुम सोलर पंपासाठी अर्ज करायचा असल्यास पुढील लिंक वरून तुम्ही नोंदणी करू शकता.

Leave a comment

error: Content is protected !! ⚠️
Close Visit Batmya360