या तरुणांना मिळणार 10,000 रूपये महिना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे! Ladka Bhau Yojana

Ladka Bhau Yojana: आषाढी एकादशी निमित्ताने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दि. 17 जुलै रोजी पंढरपूर येथे महा पूजेसाठी गेलेले होते. महापूजा आटोपल्यानंतर एका कार्यक्रमादरम्यान बोलताना शिक्षण पूर्ण झालेल्या तरुणांसाठी मोठी घोषणा केलेली आहेत. 12 वी पास तरुणांना 6000 रूपये व डिप्लोमा तरुणांना 8000 रूपये आणि तसेच डिग्री केलेल्या तरुणांना 10000 रूपये दिले जाणार आहेत. या योजनेचा लाभ कोणत्या तरुणांना मिळणार तसेच योजनेची संपूर्ण माहिती पाहुयात.

अर्थसंकल्पात अजितदादा पवार यांनी लाडकी बहिण योजनेची घोषणा केली असताना लाडक्या भावासाठी काय असा प्रश्न विरोधकांनी केला असता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लाडक्या भावासाठी सुद्धा घोषणा केलेली होती. शिक्षण पूर्ण झाल्यावर तरुणांना नोकरी किंवा व्यवसाय सुरू करण्यासाठी अनेक प्रमाणात अडचणी येत असतात. तरी कुशल कामगार निर्माण करण्यासाठी अप्रेन्टिसशिप करणाऱ्या तरुणांना या योजनेचा लाभ मिळणार आहेत.

या योजनेचा लाभ फक्त शिक्षण पूर्ण करून अप्रेन्टिसशिप करणाऱ्या तरुणांना मिळणार आहेत. अप्रेन्टिसशिप पुर्ण झाल्यावर त्यांना अनुभवाच्या जोरदार कुठेही नोकरी ही सहजरीच्या मिळेल. आणि बेरोजगारी कमी होण्यासाठी मदत होणार आहे. अप्रेन्टिसशिप करणाऱ्या तरुणांना 12 पास 6000 रूपये आणि डिप्लोमा‌ 8000 रूपये व डिग्री 10000 रूपये असे स्टायंफड देण्यात येणार आहेत.

या योजनेचा लाभ कोणालाही मिळणार नसुन फक्त शिक्षण पूर्ण करून अप्रेन्टिसशिप करणाऱ्या तरुणांना मिळणार आहेत. सदर योजनेचा शासन निर्णय पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करून पाहू शकतात.Ladka Bhau Yojana

योजनेचा शासन निर्णय पहा (अटी/शर्ती) सविस्तर माहिती

Leave a comment

error: Content is protected !! ⚠️
Close Visit Batmya360