मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेचे पैसे मिळाले नाहीत काय आहे कारण जाणून घ्या Ladki Bahin Beneficiary Status

Ladki Bahin Beneficiary Status: सध्या जोरदार चर्चेत असलेल्या लाडकी बहिण योजनेचे पैसे पात्र महिलांच्या खात्यात जमा होणे सूरू आहेत. अनेक महिलांच्या खात्यात 14 ऑगस्ट पासून पैसे जमा होत आहेत. तसेच काही महिलांच्या खात्यात पैसे आलेले नाहीत. तर तुम्हाला पैसे मिळाले नसतील तर तुम्हाला पैसे का मिळाले नाहीत? याबाबत सविस्तर माहिती या पोस्टमध्ये समजावून घेऊयात.

लाडकी बहीण योजनेचे 3,000 रूपये मिळाले नाही त्यांना कधी मिळणार? पहा

Ladki Bahin Beneficiary Status

लाडकी बहिण योजनेचे पैसे दिले. 14 ऑगस्ट 2024 पासून जुलै आणि ऑगस्ट या दोन महिन्याचे मिळून 3,000 रूपये पात्र महिलांच्या खात्यात जमा झालेले आहे. तसेच आजपर्यंत म्हणजे 17 ऑगस्ट पर्यंत पैसे खात्यात जमा होणार आहे. तुम्हाला पैसे मिळाले नसतील तर त्याचे कारण असेल पहावे.

Ration Card New Update
रेशन कार्डधारकांसाठी सरकारचा मोठा निर्णय.! मोफत रेशन सोबत या वस्तू मोफत मिळणार; निर्णय पहा

लाडकी बहिण योजनेचे पैसे जमा झाले नाहीत काय करावे? मंत्री आदिती तटकरे

  • 1) तुमचा अर्ज 01 ऑगस्ट नंतर अप्रोवल झाला असेन.
  • 2) तुमच्या बॅंक खात्याला आधार लिंक नसेन.
  • 3) तुमचा अर्ज ऑगस्ट मध्ये भरलेला असेल.
  • 4) तुमचा रिजेक्ट झालेला अर्ज ऑगस्ट मध्ये अप्रोवल झाला असेन.

ज्या महिलांचे अर्ज 01 ऑगस्ट पुर्वी मंजूर झाले आहे. त्या महिलांना दोन महिन्याचे मिळून 3,000 रूपये जमा झालेले आहे. तुमचा अर्ज मंजूर झाला असेल तर काळजी करण्याची गरज नाहीत. फक्त बॅंक खात्याला आधार लिंक आहे का तपासून पहा नसेल तर आधार लिंक करून ठेवावत. पुढील महिन्यात तुम्हाला तिन महिन्याचे मिळून 4500 रूपये एकदाच जमा होणार आहे.

1000316153 सोनं झाल स्वस्त; नवीन दर जाहीर पहा! 24 कॅरेट आणि 22 कॅरेट सोन्याचे भाव पहा
सोनं झाल स्वस्त; नवीन दर जाहीर पहा! 24 कॅरेट आणि 22 कॅरेट सोन्याचे भाव पहा

Leave a comment

error: Content is protected !! ⚠️
Close Visit Batmya360