Ladki bahin big update : मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण अंतर्गत आज दोन हप्त्याचे पैसे एकाच दिवशी महिलांच्या खात्यात जमा केलेले आहेत. ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्याचे पैसे आज महिलांना तीन हजार रुपये मिळालेले आहेत. ज्या महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा झाले नाही. त्यांनी तात्काळ खालील काम करून घ्यावेत.
लाडकी बहिण योजनेचे 3000 हजार मिळाले,
Ladki bahin big update माझी लाडकी बहिण योजनेअंतर्गत आज महिलांच्या खात्यात 3000 हजार रुपये जमा करण्यात आलेले आहे. तसेच ज्या महिलांना सप्टेंबर मध्ये अर्ज भरले होते. त्यांना सप्टेंबरच्या लास्ट हप्त्यामध्ये 4500 हजार रुपये मिळालेले होते.
या महिलांना पैसे मिळाले नाही करा हे काम
ज्या महिलांच्या खात्यामध्ये अजून एकही हप्ता जमा झालेले नाहीत त्यांनी तत्काळ आपली ज्या ठिकाणी अर्ज भरला होता. त्या ठिकाणी अर्ज भरताना काही चूक झाले असेल तात्काळ पुन्हा अर्ज सबमिट करावेत. अर्ज सबमिट करून जर बँकेमध्ये आपली केवायसी पूर्ण नसेल तर केवायसी करून घेणे जेणेकरून येणारी पैसे डीबीटी द्वारे टाकले जातात. त्यामुळे तात्काळ पैसे आपल्या बँक खात्यामध्ये जमा केले जाईन.
परतीचा पाऊस या भागात मुसळधार बरसणार; पंजाबराव डख लाईव्ह हवामान अंदाज पहा
लाभार्थ्यांचे आधार कार्ड बँक खात्याशी लिंक असेल त्याच बँक खात्यामध्ये महिलांचे पैसे जाणार आहे. फॉर्म भरताना दुसरे पासबुक दिलेले असेल आणि ते पासबुक आधार लिंक नसेन. पैसे जमा होणार नाही .ज्या ठिकाणी तुमचे आधार बँकेची लिंक असेल पैसे तिथे जमा होईल.
पी एम किसान योजनेचा अठरावा हप्ता झाला वितरित
आज पीएम किसान योजनेचा 18 हप्ता व नमो शेतकरी योजनेचा पाचवा हप्ता आज शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केलेले आहे. या दोन्ही योजनेचे 4,000 रुपये ही रक्कम पात्र शेतकऱ्यांना मिळणार आहेत. Ladki bahin big update