Ladki Bahin Yojana: नमस्कार मित्रांनो राज्य शासनातर्फे एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आलेला आहेत, त्यानुसार आता निवडणुकीनंतर लाडक्या बहिणींचे पैसे वसूल केले जाणार आहे.
यासंदर्भात एक Ladki Bahin Yojana आलेली आहे, यापूर्वी लाडक्या बहिणींचे जेवढे काही हप्ते महिलांना मिळाले आहे. ते सर्व ५ ही हप्ते 7500 रुपये सरकार द्वारे वसूल केले जाणार आहे. असे सांगण्यात आले आहे.
अजून अधिकृत अशी कोणतीही अपडेट आलेली नाही, सोशल मिडिया वर फक्त हि बातमी प्रसारित होतं आहे. टेन्शन घेऊ नका, अशी कोणतीही घोषणा सरकार करणार नाहीत.
tv9marathi वर या संदर्भात एक पोस्ट प्रसिद्ध करण्यात आलेली आहे, त्यावर आधारित हे आर्टिकल बनवण्यात आलेले आहे. पुन्हा एकदा सांगतो, अजून अधिकृत निर्णय आलेला नाही, त्यामुळे अद्याप आपल्याला हे स्पष्ट सांगता नाहीत. येणार कि नियम मोडून लाडकी बहिण योजनेचा लाभ घेतलेल्या महिलांना दंड होणार कि नाही.
निवडणुकीनंतर लाडक्या बहिणीच्या अर्जाची तपासणी होणार? आणि या महिलांना पैसे परत करावे लागणार!
Ladki Bahin Yojana New Update
तुमचा लाडकी बहीण योजना चा फॉर्म मंजूर झाला असेल आणि तुम्हाला जर एकूण 5 हप्त्याचे एकत्रित 7,500 रुपये आतापर्यंत मिळालेले असतील तर ते पैसे सरकार पुन्हा घेणार आहेत.
घाबरु नका, सर्व लाडक्या बहिणींचे पैसे सरकार वसूल करणार नाही. केवळ काही मोजक्या महिलांना पैसे पुन्हा द्यावे लागणार आहे.
निवडणूका झाल्यानंतर डिसेंबर मध्ये सरकार सर्व महिलांच्या फॉर्म ची तपासणी करणार आहे, फेर तपासणी मध्ये जर कोणती महिला अपात्र अढळली तर त्या महिलेच्या बँक खात्यातून पैसे काढून घेतले जाणार आहे. जर बँक खात्यात पैसे नसतील तर अशा महिलांवर कारवाई देखील केली जाऊ शकते. परंतु अद्याप असा कोणताही निर्णय झालेला नाही.
यापूर्वी नियम मोडून लाडक्या बहिणींचे पैसे लाटल्याच्या बऱ्याच घटना उघटकिस आलेल्या आहेत. त्या अनुषंगाने आता सरकार Action घेणार आहेत, कडक नियम लागू केले जाणार असल्याची शक्यता आहे.
नियम तोडून ज्या कोण्या महिलांनी फॉर्म भरले आहे, अशा महिलांना प्रथम योजनेतून बाहेर काढण्यात टाकण्यात येणार आहेत. सोबत अशा महिलांना दंड म्हणून 7,500 रुपये योजनेच्या लाभाची रक्कम वसूल केली जाणार आहेत.
कोणत्या अर्जदार महिलेवर कारवाई होणार आहे?
शासनाने सांगितलेल्या निकषांना डावलून ज्या महिलांनी योजनेचा फायदा घेतला आहेत. अशा सर्व अर्जदार महिलांवर कारवाई केली जाणार आहेत.
खाली काही अपात्रतेच्या बाबी सांगितल्या आहे, त्यानुसार तुम्ही जर फॉर्म भरला असेल तर तुम्हाला मिळालेल्या लाभाची रक्कम परत करावी लागणार आहेत. आणि जर तुम्ही पात्र महिला असाल तर मात्र तुम्हाला कोणत्याही स्वरूपाची अडचण येणार नाहीत.
- ज्या महिलांचे वय 21 ते 65 वर्षा पेक्षा जास्त आहे.
- ज्यांनी आधार कार्ड वर वय वाढवून फॉर्म भरलेला आहे.
- ज्यांचे नाव रेशन कार्ड वर नाही.
- डमी स्वरूपात महिलांच्या नावे पुरुषांनी फॉर्म भरलेला आहे.
सूचना: अद्याप राज्य शासनामार्फत या संबंधी अधिकृत निर्णय आला नाही, लाडक्या बहिणींचे बोगस फॉर्म तपासले जाणार की नाहीत, याची तपासणी निवणुक झाल्यावर केली जाणार अशी फक्त एक शक्यता वर्तवण्यात येत आहे
फॉर्म भरताना अर्जाची छाननी केली आहेत, आता पुन्हा फेर तपासणी करण्याची गरज नाही असे शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाठ म्हणालेले आहेत.