Ladki Bahin Yojana Form Approval: संपूर्ण राज्यात आता एकाच योजनेची चर्चा सुरू आहे ती म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना होय. या योजनेअंतर्गत 21 ते 65 वयोगटातील 2.50 लाखापर्यंत वार्षिक उत्पन्न असलेल्या सर्व महिलांना दरमहा 1500 रुपये याप्रमाणे वार्षिक 18000 रुपये दिले जाणार आहे. महिलांसाठी आतापर्यंत सर्वात मोठी योजना ठरलेली असून या योजनेसाठी सर्व महिला अर्ज करत आहे.
Ladki Bahin Yojana Form Approval लाडकी बहिण योजनेसाठी केलेले अर्ज Approved होण्यास सुरुवात झालेली आहे. तुमच्या अर्जाचे स्टेट्स तुम्हाला तुमच्या मोबाईल मध्ये पाहता येणार आहेत. अनेक महिलांचे अर्ज Approved झाले आहे तर काही महिलांचे अर्ज in review मध्ये आहे. तर काही अर्ज pending आहेत.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना तुमचा अर्ज मंजूर कि नामंजूर असा चेक करा लगेच Ladki Bahin Yojana Payment Status
ज्या महिलांचे अर्ज Approved झाले त्या महिलांना काही करण्याचे गरज नाहीत. ज्या महिलांचे अर्ज in review मध्ये आहे त्या महिलांचे अर्ज पुर्णपणे भरले गेले आहेत लवकरच हे अर्ज Approved होतील. ज्या महिलांचे अर्ज pending आहे त्या अर्जाचा लवकरच review होऊन नंतर Approved होतील.
तुमच्या अर्जाचे स्टेट्स कसे पहावे याबाबत सविस्तर माहिती खालील YouTube video मध्ये पहावे.
तुम्ही जर अंगणवाडी सेविका कडे किंवा आपले सरकार सेवा केंद्रात अर्ज भरला असेल तर तुम्हाला तुमच्या अर्जाचे स्टेट्स तुमच्या मोबाईल पाहता येणार नाहीत. तुमच्या अर्जाचे स्टेट्स अंगणवाडी सेविका कडे किंवा आपले सरकार सेवा केंद्रात पाहता येणार आहे. लाडकी बहिण योजनेच्या नवनवीन अपडेट साठी आपल्या whatsaap ग्रूप मध्ये सामील व्हावे. Ladki Bahin Yojana Form Approval