Ladki Bahin Yojana Form Edit: लाडकी बहिण योजना अर्ज तुम्ही केलेला असेल आणि जर तुमच्याकडून अर्ज करताना काही चूक झालेली असेल तर अर्ज कसा दुरस्त कराल याची माहिती या ठिकाणी जाणून घेऊयात.
तुम्ही यामध्ये नाव, बँक खाते, कागदपत्रे, पत्ता इत्यादी माहिती edit करून शकतात. लाडकी बहिण योजनेसाठी तुम्ही edit हा केवळ एकदाच वापरू शकतात. त्यामुळे अर्ज करताना अर्ज काळजीपूर्वक करणे गरजेचे आहे.
Ladki Bahin Yojana Form Edit करण्याची प्रक्रिया
लाडकी बहिण योजना अर्ज दुरुस्त करण्यासाठी नारी शक्ती एप्लिकेशन डाउनलोड करावे त्याला अपडेट करावे त्यानंतर तुम्ही edit हा पर्याय दिसेतो.
app अपडेट केल्यानंतर ओपन करा मोबाईल नंबर आणि त्यावर आलेला otp टाकून लॉगीन करावेत.
नारीशक्ती app मध्ये होम पेजवर केलेले अर्ज या पर्यायावर क्लिक करायचे
तुम्हाला लाडकी बहिण योजनेचा अर्ज दुरुस्त करायचा असल्यास edit या पर्यावर क्लिक करावे
फॉर्म काळजीपूर्वक तपसा आणि अर्जामध्ये झालेल्या चुकीची list तयार करा हा अर्ज केवळ एकाचा edit होती. नंतर edit बटनावर क्लिक करावे
आता चुकलेली सर्व माहिती आणि कागदपत्रे काळजीपूर्वक दुरुस्त करा आणि अर्ज सबमिट करून द्यावे
नारीशक्ती दूत अप्लिकेशन डाउनलोड करा