ladki bahin Yojana latest update : लाडक्या बहिणींना आता मिळणार 11000 रुपये महिना नोकरी; सरकारची मोठी घोषणा.!

ladki bahin Yojana latest update : महाराष्ट्रातील लाडकी बहीण योजना ही राज्यामध्ये चांगला चर्चेचा विषय बनलेला आहे. महाराष्ट्रातील असंख्य महिला या योजनेचा लाभ मिळवत आहेत. या योजनेचे अंतर्गत बऱ्याच महिलांच्या खात्यावरती आतापर्यंत पैसे सुद्धा जमा झाले आहे. त्यामुळे या योजनेचा बोलबाला कायम आहेत. तसेच सामान्य महिलांना या योजनेमुळे मोठा आधार मिळाला आहे. या योजनेच्या अंतर्गत सरकारकडून महिलांसाठी 7500 बँक खात्यामध्ये जमा करण्यात आलेले आहेत.

लाडकी बहीण योजनेसाठी जुलै महिन्यामध्ये सुरुवात झालेली असून या योजनेअंतर्गत दरमहा 1500 रुपये वितरित केला जात असतात.(ladki bahin Yojana latest update) या योजनेच्या माध्यमातून 18 ते 65 वयोगटातील महिलांकरता ही योजना अत्यंत महत्त्वाचे आहे. अशा मध्येच महिलांसाठी अत्यंत महत्त्वाची व आनंदाची बातमी समोर येत आहे.

महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून वर्षाकाठी ३ गॅस सिलेंडर सुद्धा मोफत देण्यात येणार आहे. ३ आता सरकार राज्यामधील महिलांना थेट 11,000 रुपयांचे मानधन तत्वावर नोकरी देणार आहे. याबाबतीत दोन मोठ्या घोषणा सुद्धा करण्यात आलेली आहेत. महाराष्ट्र राज्याचे मंत्री चंद्रकांत पाटील यांनी ही घोषणा केलेली असून त्यांनी काय म्हटले याबाबतची सविस्तर माहिती खालील प्रमाणे आपण जाणून घेऊया.

1000314290 10 वी आणि 12 वी परीक्षेचे वेळापत्रक जाहीर; येथे पहा वेळापत्रक; विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी SSC HSC Timetable
10 वी आणि 12 वी परीक्षेचे वेळापत्रक जाहीर; येथे पहा वेळापत्रक; विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी SSC HSC Timetable

लडकी बहीण योजना; या महिलांना मिळाले 7,500 रुपये ; यादी जाहीर

लाडक्या बहिणींना टाटा कंपनी मिळणार जॉब (ladki bahin Yojana latest update)

चंद्रकांत पाटील यांनी (ladki bahin Yojana latest update) ही माहिती दिलेली असून पुण्याच्या कोथरूडमध्ये 7000 पेक्षा अधिक मुलींचे महा कन्या पूजन संपन्न करण्यात आलेले आहेत. यावेळी चंद्रकांत पाटील बोलताना म्हणालेले की, महिलांना ४ तासाचा पार्ट टाइम जॉब देणार असून हा जॉब महिलांना थेट टाटा कंपनीमध्ये मिळणार आहेत. त्यामध्ये त्यांना 11 हजार रुपयांपर्यंत पगार मिळणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितलेले आहे. त्याचबरोबर या महिलांना एक वेळचे जेवण तसेच नाश्ता देखील मिळणार असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिलेली आहे. त्यामुळे या नवीन घोषणेचा सामान्य कुटुंबातील महिलांना नक्कीच लाभ मिळावा अशा प्रकारचे आशा महिलावर्गांमधून व्यक्त केले जात आहेत.

लाडक्या बहिणींना लाठीकाठी चे प्रशिक्षण मिळणार

दिवसेंदिवस वाढत असलेले अत्याचार तसेच वाढती गुन्हेगारी बघता महिलांना प्रबळ बनवण्याकरता महाराष्ट्र राज्याचे मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दुसरी मोठी घोषणा केलेली आहेत. यामध्ये महाराष्ट्र राज्यामधील 5000 मुलींकरता लाठीकाठीचे प्रशिक्षण सरकार द्वारे दिले जाणार अंतर्गत लाठीकाठी शिकणाऱ्या १०० मुलीला महाराष्ट्र सरकार द्वारे 10,000 रुपयांचे मानधन सुद्धा दिले जाणार आहे. (ladki bahin Yojana latest update) या माध्यमातून मुली दिवसभर कॉलेज अथवा त्यांची दुसरे कामे करतील याव्यतिरिक्त संध्याकाळी दोन तास त्यांच्या परिसरामधील मुलींना लाठीकाठी चे शिक्षण दिले जाणार आहे.

SBI Bank Interest: एसबीआय बँकेची ‘ डबल पैसे ‘ योजना; या योजनेत पैसे होणार दुप्पट !
एसबीआय बँकेची ‘ डबल पैसे ‘ योजना; या योजनेत पैसे होणार दुप्पट ! SBI Bank Interest , Rate

लाडक्या बहिण योजनेचे प्रमुख उद्दिष्टे

  • मुख्यमंत्री लाडकी बहिणी योजनेला जुलै महिन्यामध्ये सुरुवात करण्यात आलेली असून या योजनेअंतर्गत महिलांना दरमहा 1,500 रुपये वितरित केले जाणार आहे
  • या योजनेच्या माध्यमातून 18 ते 65 वयोगटातील महिलांना लाभ मिळवून देण्यात येणार आहेत.
  • लाडकी योजनेचा प्रमुख उद्दिष्ट म्हणजे महिलांना स्वतःच्या पायावरती उभे राहण्यासाठी आर्थिक पाठबळ देणे तसेच समीक्षा करण्यासाठी चालना मिळून देणे
  • लाडकी बहीण योजनेअंतर्गत आता महिलांना 4 तासाचा जॉब सुद्धा देण्यात येणार असून या अंतर्गत महिलांना 11000 रुपये मानधन देण्यात येणार आहेत.
  • सामान्य कुटुंबातील महिलांना या योजनेचा मोठा लाभ मिळणार आहेत
  • लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांच्या खात्यावरती आतापर्यंत 7500 रुपयांचे मानधन जमा करण्यात आलेले आहेत
  • लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून महिलांना स्वावलंबी बनण्यासाठी तसेच आपला घर खर्च भागवण्यासाठी मोठी मदत होणार आहेऊ.
  • लाडकी बहिण योजने करता ज्या महिला पात्र ठरलेले आहेत अशा महिलांना वर्षासाठी तीन गॅस सिलेंडर सुद्धा मोफत देण्यात येणार आहेत.

Leave a comment

error: Content is protected !! ⚠️
Close Visit Batmya360