Ladki Bahin Yojana Money: नमस्कार मित्रांनो लाडकी बहीण योजनेचा पहिला हप्ता 3000 रुपये 14 तारखेपासून पात्र महिलांच्या बँक खात्यावर जमा करणे हे सुरू झालेले आहे.
आता पर्यंत राज्यातील तब्बल 96 लाख 35 हजार एवढ्या महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा पहिला हप्ता बँक खात्यावर जमा करण्यात आला आहे.
Ladki Bahin Yojana Money
शासनाने जारी केलेल्या आकडेवारी नुसार पाहिले तर, सध्या राज्यातील 1 कोटी 56 लाख महिलांनी Ladki Bahin Yojana साठी नोंदणी केलेली आहेत.
त्यापैकी 1 कोटी 35 लाख पेक्षा आधिक महिलांचे अर्ज मंजूर करण्यात आले आहे. म्हणजे अजून राज्यातील 21 लाख महिलांना Ladki Bahin Yojana Approval मिळालेले नाहीत.
ज्या महिला अपात्र ठरलेल्या आहेत, त्या आता इतर महिलांना पैसे पडत असल्याने नाराज झालेल्या आहे. त्यामुळे महिलांची नाराजी दूर करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वतः निर्णय घेतलेला आहे.
: लाडकी बहीण योजनेचे 3,000 रूपये मिळाले नाही त्यांना कधी मिळणार? पहा
त्यानुसार आता ज्या महिला अपात्र झालेल्या आहेत, किंवा ज्यांचे Ladki Bahin Yojana Form Rejected झाले आहे. त्यांना पण 3000 रुपये दिले जाणार आहे, ते कसे मिळणार? नेमकी अपडेट काय आहे? याची माहिती सविस्तरपणे आता आपण घेऊयात.
ज्या महिलांचे अर्ज Reject झाले आहे, त्यांच्या साठी आपले लाडके मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोठी घोषणा केलेली आहे.
त्यानुसार आता पात्र महिलांच्या सोबत, अर्ज Reject झालेल्या महिलांना पण Ladki Bahin Yojana चे 3000 रुपये दिले जात आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे प्रसार माध्यमांशी बोलताना असे म्हणाले की, ज्या काही आपल्या लाडक्या बहिणींचे अर्ज मंजूर झालेले नाहीत त्यांना पण आपले राज्य सरकार 3000 रू. देणार आहेत. युद्धपातळीवर काम सुरू आहे, Reject झालेले सर्व अर्ज पुन्हा तपासून ते Approval केले जाणार आहे. जी काही अडचण आहेत, ती महिलांना मोबाईल SMS द्वारे सांगीतली जाणार आहेत, त्यानंतर महिला त्यावर Action घेऊन कागदपत्रांची पूर्तता करू शकतीन. जेणेकरून एकप्रकारे ज्या महिलांचे अर्ज Reject झालेले होते, त्यांचे अर्ज Approved करून त्यांना पण आताचे 3000 रुपये, आणि पुढे महिन्याला 1500 रुपये दिले जाणार आहे.
महत्वाची अशी माहिती आहे, त्यामुळे ही अपडेट जास्तीत जास्त महिलांना ही शेअर करा. आणि काही अडचण असेल, प्रश्न विचारायचा असेल तर पोस्ट खाली कमेंट करावी. किंवा आमच्या व्हॉटसॲप ग्रुपला जॉईन करून ठेवा, तिथे तुम्ही मला माझ्या Personal नंबर वर मॅसेज करून तुमची अडचणी विचारू ही शकतात.