लाडकी बहीण योजनेचे डिसेंबर महिन्याचे पैसे याच महिन्यात मिळणार Ladki Bahin Yojana Next Installment

Ladki Bahin Yojana Next Installment: लाडकी बहीण योजनेच्या बाबतीत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे. नोव्हेंबर महिन्याचे पैसे ऑक्टोबर मध्ये सर्व महिलांचे बँक खात्यावर जमा करण्यात आलेले आहेत.

आणि डिसेंबर महिन्याचे पैसे देखील अगोदर म्हणजे याच नोव्हेंबर महिन्यामध्ये जमा करण्यात येणार आहेत अशा प्रकारची माहिती आज राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेले आहेत.

1000314290 10 वी आणि 12 वी परीक्षेचे वेळापत्रक जाहीर; येथे पहा वेळापत्रक; विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी SSC HSC Timetable
10 वी आणि 12 वी परीक्षेचे वेळापत्रक जाहीर; येथे पहा वेळापत्रक; विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी SSC HSC Timetable

एकनाथ शिंदे आज बोलत असताना: आचारसंहितेमुळे महिलांची लाडकी बहीण योजनेचे पैसे अडकू नयेत यासाठी नोव्हेंबर महिन्याचे पैसे ऑक्टोबर मध्ये सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यावर जमा करण्यात आलेले आहेत. आणि खूप मोठ्या प्रमाणात प्रश्न उपस्थित करण्यात येईल होता की लाडकी बहीण योजना बंद झाली काय? यासाठीच एकनाथ शिंदे यांनी आज महत्त्वाची बातमी दिलेली आहे ती म्हणजे अशी की डिसेंबर महिन्याचे पैसे देखील याच महिन्यामध्ये सर्व महिलांच्या बँक खात्यावर जमा करण्यात येणार आहेत.

आणि एकनाथ शिंदे यांनी बोलत असताना महिलांना एक विश्वास दिलेला आहे की लाडकी बहीण योजनेचे पैसे हे कोर्टामध्ये अडकू नयेत यासाठी महिलांना प्रत्येक महिन्याचे पैसे ह्या अगोदरच्या महिन्यात देखील जमा करण्यात येत आहेत अशा प्रकारची माहिती देखील त्यांच्याद्वारे देण्यात आलेली आहे.

SBI Bank Interest: एसबीआय बँकेची ‘ डबल पैसे ‘ योजना; या योजनेत पैसे होणार दुप्पट !
एसबीआय बँकेची ‘ डबल पैसे ‘ योजना; या योजनेत पैसे होणार दुप्पट ! SBI Bank Interest , Rate

या महिलांना 9,000 रूपये जमा होणार, जाणून घ्या! तुम्हाला किती पैसे मिळणार आहेत

Leave a comment

error: Content is protected !! ⚠️
Close Visit Batmya360