लाडकी बहीण योजना पुढील हप्ता 1500 की 2100 येणार आणि कधी येणार; महिलांना मोठे गिफ्ट!

Ladki Bahin Yojana Next Installment : लाडकी बहीण योजनेचा नवीन हप्ता कधी येणार याची सध्या खूप उत्सुकता लागलेली आहेत. सोबत लाडकी बहीण योजनेचे पैसे 1500 वरून 2100 करणार यामुळे तर महिला खूप आनंदी होत आहेत.

याच संदर्भात सविस्तर अशी माहिती या पोस्टमध्ये मी दिली आहे, लाडकी बहीण योजनेचा नवीन हप्ता कधी येणार किती येणार? 1500 येणार की 2100 येणार? या तुमच्या सर्व प्रश्नांचे उत्तर पोस्ट मध्ये दिलेले आहे. त्यामुळे पोस्ट काळजीपूर्वक वाचावी, आणि इतर लाडक्या बहिणींना जरूर शेअर करावी.

Ladki bahin yojana चा नवीन हप्ता हा डिसेंबर महिन्यात येणार आहेत, आता सध्या अजून राज्यात सरकार स्थापन झालं नाहीये त्यामुळे निर्णय घेण्यास विलंब लागत आहेत.

New Rules From 1 January 2025 1024x576 1 1 जानेवारी पासून हे सर्वात मोठे 6 बदल होणार LPG गॅस, सह हे 5 आर्थिक बदल आताच पहा अन्यथा.? New Rules From 1 January 2025
1 जानेवारी पासून हे सर्वात मोठे 6 बदल होणार LPG गॅस, सह हे 5 आर्थिक बदल आताच पहा अन्यथा.? New Rules From 1 January 2025

30 नोव्हेंबर पर्यंत सरकार स्थापन होणार आहेत, त्यानंतर पुढच्या 15 दिवसांच्या आत म्हणजे 1 ते 15 डिसेंबर पर्यंत लाडक्या बहिणींना डिसेंबर चा 6 वा हप्ता दिला जाणार आहेत.

लाडकी बहिण योजना नवीन हप्ता तारीख जाहीर, केव्हा मिळणार येथून पहा

किती रुपये भेटणार, 1500 की 2100? पहा

निवडणुकी पूर्वी महायुती द्वारे लाडकी बहीण योजनेचा हप्ता 1500 हून 2100 करण्याची घोषणा केलेली होती, आता महायुती ला पूर्ण बहुमत मिळाल्यामुळे या घोषणेची अंमलबजावणी लवकरच करण्यात येणार आहेत.

पण डिसेंबर चा हा 6 वा हप्ता 2100 रुपयांचा नाहीये, कारण लाडकी बहीण योजनेचा हप्ता अधिकृत पणे वाढवण्यासाठी आधी शासन निर्णय GR काढावा लागतो त्याला खूप वेळ लागतो, त्यामुळे डिसेंबर मध्ये तुम्हाला 1500 रुपयेच भेटणार आहे.

1000378357 सरपंच संतोष देशमुख प्रकरणी पंकजा मुंडेंचा सर्वात मोठा खुलासा!
सरपंच संतोष देशमुख प्रकरणी पंकजा मुंडेंचा सर्वात मोठा खुलासा!

एकदा का लाडकी बहीण योजना 2,100 रुपये प्रति महिना अपडेट केलेला GR प्रसिद्ध झाला की मग नंतर जानेवारी 2025 पासूनचे सर्व हप्ते 2,100 रुपयांचे दिले जाणार आहे.

Leave a comment

error: Content is protected !! ⚠️
Close Visit Batmya360