Ladki Bahin Yojana Payment Status: मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेचे पैसे 05 ऑक्टोबर पासून 10 ऑक्टोबर पर्यंत सर्व पात्र महिलांच्या खात्यात जमा केले जाणार आहेत. आणि DBT द्वारे दि. 05 ऑक्टोबर पासून हे पैसे पात्र महिलांच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. तुम्हाला हे पैसे जमा झाल्याचा मेसेज आला का जर नसेल आला तर 10 ऑक्टोबर पर्यंत हे पैसे तुमच्या खात्यात जमा होतील.
Ladki Bahin Yojana Payment Status
ज्या महिलांचे अर्ज मंजूर झाले आहेत. तसेच अर्ज मंजूर असलेल्या महिलांचे बॅंक खात्याला आधार लिंक असले पाहिजे तरच लाडकी बहिण योजनेचे पैसे तुमच्या खात्यात जमा होणार आहे. तुमचा अर्ज मंजूर असेल आणि जर तुम्हाला 10 ऑक्टोबर पर्यंत लाडकी बहिण योजनेचे पैसे 3000 रूपये जमा झालेले नाहीत. तर तुम्ही तुमच्या बॅंकेत जाऊन आधार लिंक करुन घ्यावेत. ज्या महिलांचे बॅंक खात्याला आधार सिडींग स्टेट्स ॲक्टिव असेन त्या महिलांना लाडकी बहिण योजनेचे पैसे मिळणार आहे.
Ladki Bahin Yojana List: लडकी बहीण योजना यादी जाहीर! तुमचे नाव चेक करा
https://ladakibahin.maharashtra.gov.in
दि.05 ऑक्टोबर पासून लाडकी बहिण योजनेचे दोन महिन्याचे मिळून 3000 रूपये खात्यात जमा झाल्याचे मेसेज येत आहे. जर तुमचे आधार सिडींग स्टेट्स ॲक्टिव नसल्याने 10 ऑक्टोबर पर्यंत पैसे मिळाले नाही. तर लवकर तुमचे आधार लिंक करून घ्यावेत असे महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी म्हटले आहे.
आधार सिडींग स्टेट्स ॲक्टिव नसल्याने पैसे जमा न झाल्यास आधार सिडींग स्टेट्स ॲक्टिव झाल्यावर तुम्हाला लाडकी बहिण योजनेचे पैसे मिळतील कोणताही लाभार्थी या योजनेतून वंचित राहणार नाहीत. असे मंत्री आदिती तटकरे यांनी ट्विटरवरून हि माहिती दिलेली आहे.
तुम्हाला लाडकी बहिण योजनेचे पैसे जमा झाले का? हे पहा. तुम्हाला तुमच्या मोबाईल वर मेसेज आला असेल नसेल आला तर 10 ऑक्टोबर पर्यंत प्रतीक्षा करा नंतर आपले बॅंक खाते चेक करा. जर पैसे जमा नसेल झाले तर आधार सिडींग स्टेट्स ॲक्टिव आहे का? ते तपासा खात्याला आधार लिंक झाल्यावर तुमच्या खात्यात लाडकी बहिण योजनेचे पैसे जमा केले जातील.