Ladki bahin yojna: लाडकी बहिण योजनेतून 21 ते 65 या वयोगटातील आणि वार्षिक उत्पन्न 2.50 लाखांपर्यंत असलेल्या महिलांना 1,500 रूपये दिले जात आहेत. या योजनेत सरकारने तिन चार वेळा महत्त्वाचे बदल केलेले आहे. आणि आता योजनेच्या संकेतस्थळावर दोन नवीन बदल करण्यात आलेले आहे. पाहुया योजनेत कोणते बदल करण्यात आले सविस्तर माहिती पाहणार आहोत.
लाडकी बहिण योजनेच्या शासन निर्णयानुसार (GR) महिला कोणत्याची इतर योजनेचा लाभ घेत असेल तर महिलांना लाडकी बहिण योजनेचा लाभ मिळणार नाहीत. त्याप्रमाणे ज्या महिला संजय गांधी निराधार योजनेचा लाभ घेत आहे. अशा महिलांच्या नावापुढे (YES) हा पर्याय आलेला आहे. आणि ज्या महिला संजय गांधी योजनेचा लाभ घेत नाही अशा महिलांच्या नावापुढे (No) हा पर्याय आलेला आहेत.
Ladki Bahin Yojana Bank Account
ज्या महिला संजय गांधी योजनेचा लाभ घेत आहे. त्या महिलांना पुढे येणारे पैसे बंद होणार आहे. तसेच आलेले पैसे सुद्धा वसुल केले जाणार असल्याचे माहिती समोर येत आहेत.
लाडकी बहिण योजनेत दुसरा महत्त्वाचा बदल केलेला आहे आता तुम्हाला योजनेअंतर्गत आतापर्यंत किती रूपये मिळाले तसेच कोणत्या बॅंकेत मिळालेले आणि कधी मिळाले याबाबत सविस्तर माहिती पाहता येणार आहेत.
योजनेत झालेले दोन्ही बदल फक्त लाडकी बहिण योजनेच्या संकेतस्थळावर अर्ज केलेल्या महिलांना पाहता येणार आहेत. नारी शक्ती धुत ॲप्लिकेशन वर अजून असे काही बदल करण्यात आलेले नाहीत. अधिक माहिती खालील YouTube video मध्ये पहावा.