Land record : बांध कोरणाऱ्या शेतकऱ्यांवर आता सॅटेलाइट ठेवणार लक्ष..! बांध कोरणाऱ्या शेतकऱ्यांची खैर नाही

Land record : नमस्कार मित्रांनो, जवळपास सर्व शेतकरी मित्रांसाठी आनंदाची बातमी समोर येत असून आता बांधकोरीत असलेल्या शेतकऱ्यांवर सॅटेलाइट तर्फे नजर ठेवली जाणार आहे. ही बाब जे शेतकरी बांध कोरीत असलेल्या शेतकऱ्यांपासून त्रस्त आहेत‌. अशा शेतकऱ्यांसाठी आनंदाची आहे. बऱ्याच ठिकाणी तर बांधच नव्हे तर पूर्ण वावरही करण्याचे प्रकार समोर आले आहेत. Land record

बांध कोरल्यामुळे शेतकऱ्यांचे आपापसात भांडणे होत असतात. एवढेच नव्हे तर कोर्टकचेरी पर्यंत सुद्धा शेतकऱ्यांना जावे लागते. बऱ्याच जिल्ह्यांमध्ये आपल्याला असे प्रकरण हजारोच्या संख्येने मिळतील. आणि काही ठिकाणी तर एकमेकांचे जीवही बांध करण्यामुळे घेण्याचे प्रकार समोर आले आहेत. आता यावर कुठेतरी आळा घालण्यासाठी सरकारने नवीन योजना सुरू केली केलेली आहे. Land record

हे पण वाचा : induslnd bank : फक्त 1 लाख रुपयांत खरेदी करा बँकेने ओढून आणलेल्या गाड्या; 20 हजारात बाईक!

आता आपल्या शेतावर थेट सॅटॅलाइट तर्फे नजर ठेवली जाईल. जर आपल्या शेतात किंवा आपल्या शेताचा बांध कोणी कोरलेला असेल तर सॅटॅलाइट तर्फे कोरलेला बांध कळेल‌. आणि ज्या शेतकऱ्याने बांध कोरला आहे. त्या शेतकऱ्यावर योग्य ती कारवाई सुद्धा करण्यात येईल. एक वेळेस माणूस कुठे बोलू शकतो परंतु यंत्र हे खोटे बोलू शकत नाही.

सरकारी मोजणी करणाऱ्या अधिकाऱ्यांजवळ आता रोवर्स आणि लॅपटॉप राहणार आहे. यामुळे कोणत्या शेतकऱ्यांनी कोणत्या शेतकऱ्याचा बांध कोरला आहे याचा तपास सहजरीत्या लागू शकतो. एवढेच नव्हे तर त्या शेतकऱ्याचे सातबारा वरील क्षेत्र ही सॅटॅलाइट आखून देईल आणि आखलेले क्षेत्रच शेतकऱ्याचे हक्काचे ठरवले जाईल. Land record

Mukhyamantri Ladki Bahin Yojana Scheme Big Update
लाडकी बहीण योजना सरकारचा मोठा निर्णय! : या’ महिलांच्या खात्यात एकही रूपया जमा होणार नाहीत, आणि चुकून पैसे आले तरी परत करावे लागेल; कारण पहा…,

रोव्हर आणि सॅटेलाइट ने आखून दिलेल्या क्षेत्रापेक्षा जास्त क्षेत्र जर शेतकऱ्यांकडे आढळले आहे. तर ते क्षेत्र हे सरकारी क्षेत्र म्हणून घोषित केले जाईल. किंवा जर इतर शेतकऱ्यांचे क्षेत्र कमी भरत असेल तर त्या शेतकऱ्याला ते शेत्र दिले जाईल. यामुळे आता बांध करून शेतकऱ्यांवर लगाम लागणार आहे. बरेच शेतकरी असे आहे की त्यांना बान कोरल्याशिवाय चैन पडत नाही.

परंतु आता काहीही केल्या बांध करता येणार नाही, सरकारी मोजणी येतात सरकारी अधिकारी आपल्या शेतात लॅपटॉप आणि रोवर्स घेऊन येतील, आणि आपली योग्यरीत्या मोजणी करून दिली जाईल. आपल्या पूर्ण गटाची मोजणी झाल्यामुळे जर आपला गटातील कोणत्याही शेतकऱ्याने बांध कोरला असेल तर आपले कोरलेले क्षेत्र वापस केले जातील. Land record

एवढेच नव्हे तर जो शेतकरी दुसऱ्या शेतकऱ्याची कोरलेली जमीन वापस देण्यात नकार देईल आणि सरकारी कामात अडथळा निर्माण करेल अशा शेतकऱ्यावर सरकार कारवाई करेल. त्यामुळे आता वेळीच शेतकऱ्यांनी आपले बांध करणे थांबवावे. अन्यथा कारवाईला सामोरे जावे.

सॅटॅलाइट द्वारे बांधावर लक्ष ठेवण्याचे उद्दिष्ट land record

1000314290 10 वी आणि 12 वी परीक्षेचे वेळापत्रक जाहीर; येथे पहा वेळापत्रक; विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी SSC HSC Timetable
10 वी आणि 12 वी परीक्षेचे वेळापत्रक जाहीर; येथे पहा वेळापत्रक; विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी SSC HSC Timetable

शेतकऱ्यांनी एकमेकांमध्ये होणारे वाद थांबावे.
सरकारी अधिकाऱ्यांवर येणारा ताण कमी व्हावा.
शेतकऱ्यांमध्ये आपुलकीची भावना वाढावी.
शेतकऱ्यांचा कोर्ट कचरीचा खर्च वाचावा.

यामुळे सर्व शेतकऱ्यांमध्ये परस्पर वाद बंद होऊन. शेतकरी वर्ग हा आपल्या कामावर लक्ष देईल आणि जे शेतकरी विनाकारण दुसऱ्या शेतकऱ्याचा बांध कोर्टात अशा शेतकऱ्यांवर आळा बसेल.

सर्व सरकारी योजनांची माहिती पाहण्यासाठी येथे क्लिक करा 👈

Leave a comment

error: Content is protected !! ⚠️
Close Visit Batmya360