land Record: शेतकरी मित्रांनो, आपल्याला वेळोवेळी शेतीशी संबंधित विविध कागदपत्रांची आपल्याला नितांत गरज असते, सातबारा उतारा, जमिनीचा 8-अ उतारा , फेरफार चतुरसीमा; पण या कागपत्रासोबत शेतजमिनीचा नकाशाची सुद्धा आपल्याला अनेकदा गरज भासतेय तरी शेतजमिनीचा नकाशा पाहायचा कसा? यासाठी काय प्रक्रिया आहेत? आपण नकाशा ऑनलाइन पाहू शकतो का? यासंबंधीची संपूर्ण माहिती आपण या पोस्टमध्ये पाहुयात.
land Record
जमिनीचा नकाशाची काम आपल्याला खूप वेळा पडत नसली, तरी शेतकऱ्यांना त्यांच्या माहितीसाठी आणि इतर कारणांसाठी सतत त्यांच्या अडकलेल्या कामासाठी जमिनीचा नकाशाची गरज भासत असते. शासनाच्या महसूल विभागाने आता शेतकऱ्यांना ऑनलाईन नकाशा पाहण्याची एक नवीन सुविधा उपलब्ध करून दिलेली आहेत, ज्यामध्ये शेतकरी अत्यंत सोप्या पद्धतीने त्यांचा शेत गट क्रमांक टाकून केवळ 5 मिनिटांत त्यांच्या जमिनीचा नकाशा PDF स्वरूपात मिळवू शकता.land Record
जमिनीचा नकाशा पाहण्यासाठी येथे क्लिक करा
जमिनीचा नकाशा ऑनलाइन कसा पाहायचा?
✅ ऑनलाइन जमीन नकाशा पाहण्यासाठी प्रथम खालील लिंकवर क्लिक करायचे आहे. त्यानंतर तुम्हाला खालीलप्रमाणे डॅशबोर्ड दिसेन.land Record
https://mahabhunakasha.mahabhumi.gov.in/27/index.jsp
🔶 वरीलप्रमाणे डॅशबोर्ड दिसल्यावर, डाव्या बाजूला असलेल्या तीन ओळींवर क्लिक करा. त्या लाईणवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमचा संबंधित जिल्हा, तालुका आणि गाव निवडावे.
🔷सर्व माहिती भरल्यानंतर शेवटी तुम्हाला Search By Plot Number हा पर्याय दिसेल, तेथे तुमच्या जमिनीचा गट क्रमांक टाका.
🔶गट नंबर टाकल्यानंतर पुढील सर्च आयकॉनवर क्लिक करायचे आहे, तुमच्या समोर हिरव्या रंगाचा टॅब उघडेन. ज्यावर तुमच्या सातबारा खातेदारांची नावे दिसून येतीन.
✅ खातेदारांची नावे पाहताना,सर्वात खालच्या बाजूला map report वर क्लिक करावे.
✅ वर नमूद केलेल्या पर्यायावर क्लिक केल्यावर, आता एक नवीन पृष्ठ उघडेन, जिथे तुम्हाला निळ्या अक्षरात Download File असे बटण दिसेल. बटणावर क्लिक केल्यानंतर, तुमचा संबंधित गट नकाशा म्हणजेच तुमचा गट जमिनीचा नकाशा तुमच्यासमोर PDF स्वरूपात डाउनलोड होतो. त्यानंतर डाउनलोड झालेला नकाशा तुम्ही ते पाहू शकतात.किंवा इतर संबंधित शेती कामांसाठी वापरू शकतात.land Record
अधिक माहिती साठी खालील YouTube video पहावा