Land Record; जमीनीचे जुने रेकॉर्ड पहा आँनलाईन सोप्या मोबाईलवरून पद्धतीने

Land Record: शेतकरी मित्रांनो जमीनीचे जुने सातबारे, फेरफार तसेच ईतर महत्त्वाचे जुने कागदपत्रे मोबाईलवरून आँनलाईन पद्धतीने पाहता येत आहेत,मात्र अनेक शेतकऱ्यांना याबाबत माहिती नाहीत. तर मोबाईल वरुन आँनलाईन पद्धतीने जमीनीचे जुने रेकॉर्ड कसे पहायचे याबाबत माहिती आपण सविस्तर पाहुया

Land Record

तहसील कार्यालयातून जुनी कागदपत्रे खराब किंवा गहाळ होत आसल्याने आँनलाईन पद्धतीने कागदपत्रे उपलब्ध केली जात आहे. राज्यातील 29 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आता जमीनीचे जुने कागदपत्रे मोबाईल आँनलाईन पाहता येणार आहे.

Land record असे पहावेत जुने सातबारे/फेरफार ई. मोबाइलवरुन पहावे

● सर्वप्रथम https://aapleabhilekh.mahabhumi.gov.in/erecords/LogIn/LogIn या वेबसाईटवर जावे

● वेबसाईट ओपन झाल्यानंतर आयडी पासवर्ड टाकून लॉगिन करावेत किंवा आगोदरच अकाउंट नसेल तर नवीन रजीस्ट्रेशन पुर्ण करावे..

1000315291 चक्रीवादळ आणि अवकाळी पाऊस होणार; राज्यात अवकाळी पावसाचा अंदाज जाहीर पहा- पंजाबराव डख Panjabrao Dakh Weather Report
चक्रीवादळ आणि अवकाळी पाऊस होणार; राज्यात अवकाळी पावसाचा अंदाज जाहीर पहा- पंजाबराव डख Panjabrao Dakh Weather Report

● नवीन रजीस्ट्रेशन केले आसेल तर पुन्हा आयडी पासवर्ड टाका आणि लॉगिन करा…

● त्यानंतर होमपेजवर रेग्युलर सर्च हा पर्याय दिसेल त्यावर क्लिक करावीत..

● तिथे तहसील/जिल्हा/गाव/गट नंबर आणि जे कागदपत्र पहायच आहे ते निवडावा आणि सबमीट करावे

● त्यानंतर view बटनवर क्लिक करुन तुम्ही ते कागदपत्र मोबाईल मधून पाहू शकतात Land Record

Mukhyamantri Ladki Bahin Yojana Scheme Big Update
लाडकी बहीण योजना सरकारचा मोठा निर्णय! : या’ महिलांच्या खात्यात एकही रूपया जमा होणार नाहीत, आणि चुकून पैसे आले तरी परत करावे लागेल; कारण पहा…,

जमिनीचे जूने रेकॉर्ड पाहण्यासाठी खाली क्लिक करा

Land Record

लाडकी बहिण योजनेचे पैसे खात्यात जमा होण्यास सुरुवात Bank Account Money Transfer

Leave a comment

error: Content is protected !! ⚠️
Close Visit Batmya360