कर्ज फेडण्याआधीच निधन झाल्यास वसुली होते का? माहिती पहा Loan Rules RBI Bank

दैनंदिन जीवनामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर पैशाची अडचण भासत असते अशावेळी व्यक्ती बँका सार्वजनिक पतसंस्था फायनान्स संस्था तसेच ऑनलाईन माध्यमातून कर्ज घेत असतात परंतु कर्ज घेतलेले व्यक्तीचे जर काही कारणाने निधन झाले तर त्यांच्याकडून कर्ज वसुली होते का? आणि झाली तर किती कर्ज माफ होते? याविषयी आपण आज माहिती पाहणार आहोत.

सर्वच लोन माफ होत नाही Loan Rules RBI

तुम्ही कोणत्याही माध्यमातून कर्ज घेतलेले असेल ऑनलाईन किंवा ऑफलाईन बँकेमध्ये जाऊन तर तर तेव्हा बँकेने जर गॅरेंटेड साईंन फॉर्म केलेला असेल तर कर्ज वसुली करण्यात येत आहे. आणि जर फॉर्म साईन केलेला नसेल तर कर्ज वसुली करण्यात येत नाही.

गॅरेंटेर कडून कर्ज वसुली Bank Loan Debt recovery

जर गॅरेंटेड असेल तर मग त्यानंतर त्याच्याकडून किंवा कुटुंबाकडून कर्ज वसुली करण्यात येऊ शकते.

Mukhyamantri Ladki Bahin Yojana Scheme Big Update
लाडकी बहीण योजना सरकारचा मोठा निर्णय! : या’ महिलांच्या खात्यात एकही रूपया जमा होणार नाहीत, आणि चुकून पैसे आले तरी परत करावे लागेल; कारण पहा…,

लोन विमा Loan Insurance

जर तुम्ही कर्ज विमा केलेला असेल तर कर्ज माफ होते आणि विम्याच्या रकमेमधून कर्जाची रक्कम बँकेला देण्यात येते.

लाडकी बहीण योजनेचे पैसे या बँक खात्यावर जमा होणार

असुरक्षित लोन- कर्ज वसुली नाही.

असुरक्षित लोन आणि NPA व Personal Loan आणि Credit Card loan या प्रकारच्या कर्जांना असुरक्षित लोन मानले जाते. त्यामुळे अशा प्रकारच्या लोनची कोणत्याही प्रकारे कर्ज वसुली करण्यात येत नाही. ( Unsecured Loan- )

असुरक्षित लोनला बँक एनपीए घोषित करतात. अशावेळी बँकांचे नुकसान देखील होते आणि त्यांना कर्ज वसुली देखील करता येत नाही.

1000314290 10 वी आणि 12 वी परीक्षेचे वेळापत्रक जाहीर; येथे पहा वेळापत्रक; विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी SSC HSC Timetable
10 वी आणि 12 वी परीक्षेचे वेळापत्रक जाहीर; येथे पहा वेळापत्रक; विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी SSC HSC Timetable

तुमच्या बँक खात्यात आले का 2000 तात्काळ या यादीत नाव पहा! PM Kisan Status

Leave a comment

error: Content is protected !! ⚠️
Close Visit Batmya360