LPG Gas price Today: घरगुती गॅस सिलेंडर ‘इतक्या’ रुपयांनी स्वस्त; पहा नवीन किंमत काय?

lpg gas price today: मुंबई,२५ जुलै २०२४: खुशखबर! उद्यापासून घरगुती गॅस सिलेंडरच्या किमतीत मोठी घट होणार आहेत. आता नवीन किंमत फक्त ₹802.50 असणार आहे, ₹100 च्या कपातीनंतर. ही नवीन किंमत देशभरातील सर्व शहरांमध्ये लागू होणार आहे.

गेल्या महिन्यात (जून २०२४) सिलेंडरची किंमत ₹902.50 झालेली होती, जी मे २०२४ मध्ये देखील होती. एप्रिल २०२४ मध्ये, गॅस सिलेंडरच्या किंमती ₹900 पर्यंत वाढल्या पहायला मिळत होत्या, ज्यामुळे सर्वसामान्य जनतेला मोठा आर्थिक ताण हा सहन करावा लागत होता. सरकारने या किमती कमी केल्यामुळे आता पुन्हा ₹100 ची कपात करण्यात आलेली आहे.

lpg gas price today :

14.2 किलोच्या घरगुती गॅस सिलेंडरसाठी आता फक्त ₹802.50 खर्च करावे लागणार आहे.

एप्रिल २०२४ मध्ये ₹900 च्या सर्वाधिक किमतीच्या तुलनेत आता ही ₹97.50 ची कपात झालेली आहेत.

कपातीचे कारण:

आंतरराष्ट्रीय बाजारात LPG च्या किमतीत झालेल्या घसरणीमुळे सरकारने ही कपात करण्याचा निर्णय घेतलेला आहे.

या निर्णयामुळे ग्राहकांना मोठा दिलासा मिळणार असून, महागाईच्या भारात थोडीशी सूट मिळण्यास मदत होईल.

महत्त्वाचे मुद्दे:

व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या किंमतीत lpg gas price today कोणताही बदल झालेले नाही.

राज्य आणि शहरानुसार गॅस सिलेंडरच्या किमती थोड्याशा वेगवेगळ्या कमी जास्त असू शकतात.

तुम्ही तुमच्या शहरातील अद्ययावत किंमत इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड (IOCL) च्या वेबसाइटवर किंवा गॅस वितरकांकडून सहजरीत्या मिळवू शकता.

सरकारच्या या निर्णयामुळे सामान्य नागरिकांना दिलासा मिळणार आहेत. आणि त्यांच्या आर्थिक भारात थोडीशी सूट मिळेल. उद्यापासून या नवीन किमती लागू होणार असून, घरगुती गॅस वापरणाऱ्या ग्राहकांनी या सुवर्णसंधीचा लाभ घेता येणार आहे.

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेत आता पुन्हा एकदा नवीन 6 मोठे बदल; अर्ज करणे झाले सोपे! लगेच पहा Ladki Bahin Yojana Changes

Leave a comment

Close Visit Batmya360