Mahamesh Yojana 2024 Apply Online: शेळी मेंढी पालन योजना; दर मिळणार महिन्याला 6,000 रुपये लगेच अर्ज करा

महाराष्ट्र शासनाद्वारे महामेष योजनेसाठी अर्ज सुरू झालेले आहेत. पात्र अशा व्यक्तींना सरकार मोठी मदत करणार आहे. महत्वपूर्ण माहिती देण्यात आली आहे.

शेळी  मेंढी असेल तर त्यांच्या चराई साठी महिन्याला 6,000 रुपये सोबत शेळी मेंढी पालन करण्यासाठी जागा म्हणून 1 गुंठा जमीन खरेदी साठी पैसे सोबत जोड धंदा म्हणून कुकुटपालन साठी 75% अनुदान दिले जाणार आहेत.

ऑनलाईन स्वरूपात फॉर्म भरायचे आहेत, ऑनलाइन अर्ज करण्यासाठी पोर्टल सुरू झालेले आहे.

फॉर्म भरण्यासाठी वेळ खूपच कमी आहे, बोटावर मोजण्या इतकेच दिवस शिल्लक आहेत. 26 तारखेला अर्ज स्वीकारणे बंद होणार आहेत, त्यामुळे शक्य तितक्या लवकर फॉर्म भरा आणि सरकार तर्फे महामेष योजनेसाठी साठी मिळणाऱ्या सुविधा प्राप्त करा.

Mahamesh Yojana Apply Online

महामेष योजना साठी ऑनलाईन अर्ज कसा करायचा?

योजनाचे नाव महामेष योजना

सुरुवात महाराष्ट्र शासन

Mukhyamantri Ladki Bahin Yojana Scheme Big Update
लाडकी बहीण योजना सरकारचा मोठा निर्णय! : या’ महिलांच्या खात्यात एकही रूपया जमा होणार नाहीत, आणि चुकून पैसे आले तरी परत करावे लागेल; कारण पहा…,

उद्देश शेळी मेंढी पालन साठी अनुदान

लाभार्थी मागासवर्गीय धनगर समाजातील लोक

लाभ शेळी मेंढी पालन साठी जागा खरेदी, महिन्याला 6000 रुपये + कुकुट पालन अनुदान

अर्ज प्रक्रिया ऑनलाईन

Mahamesh Yojana साठी कोण पात्र आहे?

  • अर्जदार व्यक्ती हा भटक्या विमुक्त जाती जमाती मागासवर्गीय धनगर समाजातील असावेत.
  • व्यक्तीच्या नावे कोणतीही शेतजमीन नसावीत.
  • मेंढपाळ कुटुंबातील एका सदस्याला लाभ घेता येईन.
  • कुटुंबाकडे किमान 20  मेंढ्या आणि 1 मेंढानर असणे आवश्यक आहे.
  • अर्जदार व्यक्तीचे वय हे 18 ते 60 वर्षे या दरम्यान असावेत.
  • अर्जदाराचे बँक खाते आणि मोबाईल नंबर आधार कार्डला लिंक असावेत.
  • व्यक्तीच्या कुटुंबातील कोणताही सदस्य सरकारी सेवेत नसावेत.
  • व्यक्तीने या पूर्वी Mahamesh Yojana चा लाभ घेतलेला नसावेत.

Mahamesh Yojana चे लाभ आणि फायदे :

शेळी मेंढी पालन करण्यासाठी 1 गुंठा जमीन, सोबत त्यांच्या चराई साठी प्रत्येक महिन्याला अनुदान, जोड धंदा म्हणून कुकुट पालन करण्यासाठी अनुदान.

शेळी मेंढी पालन चराई अनुदान

शेळी मेंढी पालन करण्यासाठी चारा महत्वाचा असतो, पावसाळ्यात मेंढपाळांना चराई साठी अडचणी येतात, त्यामुळे जून ते सप्टेंबर या 4 महिन्यासाठी सरकार द्वारे मेंढपाळांना चराई अनुदान दिले जात आहे.

अनुदान हे प्रत्येक महिन्याला मेंढपाळांच्या बँक खात्यात जमा केले जाते, 6000 रुपये महिना या प्रमाणे 4 महिन्याचे 24,000 रुपये मेंढपाळांना दिले जात आहेत.

1000314290 10 वी आणि 12 वी परीक्षेचे वेळापत्रक जाहीर; येथे पहा वेळापत्रक; विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी SSC HSC Timetable
10 वी आणि 12 वी परीक्षेचे वेळापत्रक जाहीर; येथे पहा वेळापत्रक; विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी SSC HSC Timetable

कूकुट पालन अनुदान

मेंढपाळांना शेळी मेंढी पालन सोबत कूकुट पालन करण्यासाठी मदत करण्याच्या हेतूने, सरकार द्वारे राजे यशवंतराव चव्हाण महामेष योजना सुरू करण्यात आलेली आहे.

या योजने अंतर्गत मेंढपाळांना कुकूट पालन करण्यासाठी आर्थिक मदत मिळत आहे, ज्यांचे अर्ज Mahamesh Yojana 2024 Apply Online मार्फत Approved होतील त्यांना तब्बल 75% अनुदान दिले जाते, म्हणजे एकूण खर्चाच्या 75 टक्के रक्कम शासन देत आहेत.

महामेष योजना फॉर्म मंजूर झाला का?

तुम्हाला पैसे मिळतील का? स्टेटस चेक करा

Mahamesh Yojana Apply Online

Mahamesh Yojana साठी ऑनलाईन स्वरूपात अर्ज सादर करायचा आहे, फॉर्म भरण्यासाठी तुम्ही खालील स्टेप फॉलो करू शकता.

ऑनलाईन अर्ज Apply Online

अर्ज करण्याची शेवटची तारीख 26 ऑक्टोबर 2024


महामेष योजना साठी ऑनलाईन अर्ज कसा करायचा?

Mahamesh.org या पोर्टलला भेट द्या.

संकेतस्थळावर आल्यावर नवीन अर्जदार नोंदणी वर क्लिक करून तुमची नोंदणी पूर्ण करावी.

  • नोंदणी झाल्यावर आयडी पासवर्ड वापरून लॉगिन करावी.
  • त्यानंतर Mahamesh Yojana Apply Online ‘अर्ज करा’ या पर्यायावर क्लिक करायचे आहे.
  • अर्जामध्ये जी माहिती विचारलेली आहे. ती माहिती भरावी.
  • वर सांगितलेले सर्व कागदपत्रे अपलोड करावीत.
  • Mahamesh Yojana Form बरोबर असल्याची खात्री करावी.
  • खात्री झाल्यास महामेष योजना फॉर्म सबमिट करून टाकावा.
  • तुमचा फॉर्म पुण्यश्लोक अहिल्यादेवी महाराष्ट्र  मेंढी व शेळी विकास महामंडळ कडे पाठवला जाईल, अधिकारी तुमचा फॉर्म तपासातील, अर्ज योग्य असेल आणि तुम्ही योजनेसाठी पात्र असाल तर तुमचा अर्ज Approved होईन.

एकदा अर्ज मंजूर झाला की मग तुम्हाला महामेष योजनेचे सर्व लाभ मिळतीन, यात शेळी मेंढी पालन जमीन खरेदी, चराई अनुदान, कुकूट पालन अनुदान हे सर्व फायदे तुम्हाला घेता येतीन.

Leave a comment

error: Content is protected !! ⚠️
Close Visit Batmya360