या जिल्ह्यातील शेतकऱ्यांनाच मिळणार दुष्काळ मदत पहा यादी..! ( Maharashtra Drought District List 2024 )

Maharashtra Drought District List 2024: दुष्काळाच्या परिस्थितीशी दोन-हात करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने विशेष निधी जाहीर केला आहे. केवळ गतवर्षीच नव्हे तर यंदाही राज्यात अनेक भागांत पावसाचे प्रमाण कमी झाल्याने शेती व्यवसायावर विपरीत परिणाम झाला आहे.

Maharashtra Drought District List 2024

खरिपाबरोबरच रब्बी पिकांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना आर्थिक मदत करण्यासाठी राज्य सरकारने दुष्काळग्रस्त तालुक्यांसाठी विशेष निधी जाहीर केला आहे.( Maharashtra Drought District List 2024 )

राज्यातील एकूण १५ जिल्ह्यांतील ४० तालुक्यांना दुष्काळग्रस्त घोषित करण्यात आले असून या भागातील शेतकऱ्यांना २४४३ कोटी २२,५०० लाख रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे. दुष्काळाचा फटका बसलेल्या शेतकऱ्यांना तिन हेक्टरपर्यंतच्या क्षेत्रासाठी ही मदत मिळणार आहे. मात्र, दुष्काळ सदृश्य अशी परिस्थिती जाहीर तालुक्यांमधील शेतकऱ्यांना ही मदत मिळणार नाही. ( Maharashtra Drought District List 2024 )

दुष्काळग्रस्त भागांची यादी पुढीलप्रमाणे आहे: नाशिक जिल्ह्यातील मालेगाव, सिन्नर आणि येवला तालुके, धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा तालुका, नंदुरबार जिल्ह्यातील नंदुरबार तालुका, जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव तालुका, बुलढाणा जिल्ह्यातील बुलढाणा आणि लोणार तालुके,

📣👉 शासन निर्णय! यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा

बीड – जिल्ह्यातील वडवनी, धारुर आणि अंबाजोगाई तालुके, औरंगाबाद जिल्ह्यातील – सोयगाव, छत्रपती संभाजीनगर तालुके, जालना – जिल्ह्यातील भोकरदन, जालना, बदनापूर, अंबड आणि मंठा तालुके, उस्मानाबाद – जिल्ह्यातील वाशी, धारा आणि लातूर जिल्ह्यातील लातूर तालुका, उर्वरित तालूके खाली पाहू शकतात. ( Maharashtra Drought District List 2024 )

📣👉 शासन निर्णय! यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a comment

Close Visit Batmya360