कर्जमाफी योजनेतून “हे शेतकरी” होणार अपात्र! नवीन यादी आली (Maharashtra Loan Wavier News)


Maharashtra Loan Wavier News : महाराष्ट्रात 2019 मध्ये सत्य आल्यानंतर महाविकास आघाडी सरकारने महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना जाहीर केली आणि ज्यांचा आणि त्याचा उद्देश हा मुख्यतः शेतकऱ्यांना प्रोत्साहन पर अनुदान देण्याचा आहे. या योजनेच्या माध्यमातून पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्याचा लाभ हा असंख्य शेतकऱ्यांना झालेला असून मात्र काही प्रमाणात तांत्रिक अडचणी आल्यामुळे त्यामधील शेतकऱ्यांची यादी ही जाहीर करण्यात आलेली नव्हती. परिणामी हजारो शेतकरी हे या लाभापासून वंचित राहिले होते. सध्या जिल्हास्तरावर याच्यासाठी माहिती गोळा करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.

27 डिसेंबर 2019 रोजी राज्य सरकारने महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्ज योजना जाहीर केलेली होती. याद्वारे अल्पमुदतीच्या पीक कर्जाची सातत्याने परतफेड करणाऱ्याच शेतकऱ्यांना 50 हजार रुपयांपर्यंतचे प्रोत्साहन पर लाभ देण्याचे निर्णय हा सरकारने जुलै 2022 मध्ये घेतलेला होता.

20231231 082834 आपल्या गावातील विहीर लाभार्थी यादी अशी पहा; विहिरीसाठी चार लाख अनुदान ( Well Subsidy List 2024 )
आपल्या गावातील विहीर लाभार्थी यादी अशी पहा; विहिरीसाठी चार लाख अनुदान ( Well Subsidy List 2024 )
कर्जमाफी योजनेतून “हे शेतकरी” होणार अपात्र! नवीन यादी आली (Maharashtra Loan Wavier News)

नवीन कार्यवाही करण्याचे आदेश ( Maharashtra Loan Wavier News )

2017-18, 2018-19, तसेच 2019- 20 हा कालावधी विचारात घेतल्यास शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने  ज्यांनी अल्पकालीन कर्ज पूर्णपणे फेडलेले आहेत. वरील तीन आर्थिक वर्षांमध्ये दोन आर्थिक वर्षांमध्ये देखील जे शेतकरी कर्ज घेतात आणि त्यांचे पीक कर्ज हे वेळेवर फेडत आहेत अशांना प्रोत्साहन पर अनुदान मिळणार आहे. अशी देखील माहिती देण्यात आलेली आहे.

तथापि काही तांत्रिक अडचणीमुळे अनेक जिल्ह्यातील शेतकरी जे सातत्याने पीक कर्जाची परतफेड करत आहेत. आणि पात्रता निकष देखील पूर्ण करत आहेत. अशांना या योजनेचा लाभ आकारण्यात आलेला आहे. विशेषत ज्या सदस्यांनी एकच आर्थिक वर्षांमध्ये दोन हंगामासाठी देखील योजनेचे लाभ घेतला आहे त्यांना अपात्र ठरवण्यात आलेले आहे. असे देखील यात नमूद करण्यात आलेले आहे.

Majhi kanya Bhagyashree Yojna Online Apply
माझी कन्या भाग्यश्री योजना ऑनलाईन अर्ज सुरू; मुलींना मिळणार 50 हजार रुपये, येथे अर्ज करा

📣🛑👉 हे पण वाचा..! आता गुगल पे वरून मिळणार 1 लाख रुपयांपर्यंत बिनव्याजी कर्ज ; असा करा ऑनलाईन अर्ज

तसेच दोन्ही हंगामाची उचल एकच आर्थिक वर्षांमध्ये घेऊन हंगामासाठी निश्चित केलेल्या परतफेरी तारखांना देखील कर्जफेड केलेल्या असताना व अशा शेतकऱ्यांना प्रोत्साहन तसेच अनुदानापासून वंचित राहावे लागलेले आहे. अशा तांत्रिक कारणामुळे प्रोत्साहन अनुदान मनापासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांची संख्या काही लाखात असल्याचे देखील सहकार विभाग सांगण्यात आलेले आहे याप्रकरणी माहिती घेऊन ती कार्यवाही करण्याचे अधिवेशन मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.

Leave a comment

error: Content is protected !! ⚠️
Close Visit Batmya360