कर्जमाफी योजनेतून “हे शेतकरी” होणार अपात्र..! नवीन यादी आली; सविस्तर माहिती पहा (Maharashtra Loan Wavier Update)

Maharashtra Loan Wavier Update: महाराष्ट्र मध्ये 2019 च्या निवडणुकीनंतर सत्तेवर आलेल्या महाविकास आघाडीच्या सरकारनं महात्मा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या माध्यमातून कर्ज माफी जाहीर करण्यात आलेली होती. योजनेच्या माध्यमातून पात्र असणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्यात येते. तसेच अनुदान देखील देण्यात येते. या योजनेच्या माध्यमातून पहिल्या व दुसऱ्या टप्प्यामधील शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळाला असला तरी तिसऱ्या टप्प्यातील शेतकऱ्यांना अद्यापही लाभ मिळालेला नव्हता. सध्या मात्र या योजनेच्या माध्यमातून जिल्हास्तरीय शेतकऱ्यांची सर्व माहिती गोळा करण्याचे काम सुरू आहेत.

राज्य शासनाने 27 डिसेंबर 2019 रोजी महात्मा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या माध्यमातून प्रथम सुरुवात केलेली व कर्जमुक्ती जाहीर केलेली होती. जुलै 2022 मध्ये या योजनेच्या माध्यमातून सातत्याने अल्पमुदतीच्या पीक कर्जाची परतफेड करत असणाऱ्या सर्व शेतकऱ्यांना 50 हजार रुपयांपर्यंतचे प्रोत्साहन देण्यात येईल, असे निश्चित करण्यात आले होते.

हे पण खूप महत्त्वाचं आहे 👉 शेतकऱ्यांना मिळणार 50 हजार रुपयांपर्यंत अनुदान ( Farmer Loan Subsidy )

ज्या शेतकऱ्यांनी त्यांच्या अल्प रक्कम मुदतीच्या पीक कर्जाची पूर्णपणे योग्य कालावधीत परतफेड केली आहे. त्यांना प्रोत्साहित करण्यासाठी 2017 18 तसेच 2018 19 आणि 2019 20 या आर्थिक वर्षामध्ये प्रोत्साहन देण्यात येईल. जे की तीन आर्थिक वर्षा पैकी दोन आर्थिक वर्षांमध्ये कर्ज घेतात. आणि त्याची योग्यपणे परतफेड करण्यात आलेली आहे. असे शेतकरी या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र मानण्यात आले आहेत.

या योजनेसाठी पात्रता निकष हे पूर्ण करत असणाऱ्या अनेक वेगवेगळ्या जिल्ह्यामधील शेतकऱ्यांना विविध प्रकारच्या तांत्रिक कारणामुळे त्यांना लाभ मिळत नव्हता. हे लक्षात घेता ज्या व्यक्तींनी एकाच आर्थिक वर्षात दोन हंगामासाठी या योजनेचा लाभ मिळवलेला आहे. अशा सर्व शेतकऱ्यांना या योजनेच्या माध्यमातून अपात्र ठरविण्यात आलेले आहे ही एक महत्त्वपूर्ण बाब आहे याची नोंद घ्यावी.

याच्या व्यतिरिक्त या शेतकऱ्यांनी एकाच आर्थिक वर्षांमध्ये दोन हंगाम निवडून हंगामासाठी पूर्वनिर्धारित परतफेड योग्य तारखेला केलेली असली तरी त्यांना अनुदान देण्यात येणार आहे. सर्व तांत्रिक कारणामुळे काही लाखात असणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन अनुदान नाकारण्यात आल्याचा अहवाल सध्या जाहीर करण्यात आलेला आहे.

📣💸👉 2 लाख रुपयांपर्यंत शेतकऱ्यांचे कर्ज होणार माफ! महात्मा फुले कर्जमुक्ती योजना सविस्तर माहितीसाठी येथे क्लिक करा

Leave a comment

Close Visit Batmya360