Maharashtra mansoon: भारतीय हवामान imd खात्याने वर्तवलेल्या अंदाजा नुसार “राज्यात पुढील ४ दिवस” विदर्भ कोकण व मराठवाड्यासह पावसाचा जोर वाढणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे. सध्या मान्सूनने देशाचा अनेक भाग व्यापलेला आहे. महाराष्ट्रातील काही भागात पावसाचा जोर वाढणार असल्याचे (IMD) हवामान खात्याने नुकतेच सांगितले.
Imd ने नवीन दिलेल्या अंदाजानुसार संपूर्ण , पुणे, सातारा, कोल्हापूर, कोकण, पुणेतसेच विदर्भात “यलो अलर्ट” जारी केलेला आहे तर “पुढचे ४ दिवस” कोकणात बहुतांश ठिकाणी जोरदार पाऊस तर विदर्भात ठिक ठिकाणी विजेच्या कडकडाटासह वादळी वारा व मध्यम पावसाची शक्यता imd ने वर्तवण्यात आलेली आहे. Maharashtra mansoon
1 जुलैपासून बदलणार महत्त्वाचे नियम; सर्वसामान्यांच्या खिशावर होणार थेट परिणाम ( Finance Rule Change 1July )
राज्यात मध्य महाराष्ट्रातील जिल्ह्यात व संपूर्ण मराठवाड्यात आणि उत्तर महाराष्ट्रात हलक्या पावसाचा अंदाज imd ने दिलेला आहे.
महाराष्ट्रातील विदर्भामधील जिल्ह्यांमध्ये बहुतांश ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ, सोसाट्याचा वारा ४०-५० किमी प्रतितास वेगाने आणि मध्यम पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे. कोंकणामध्ये काही जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज सुध्दा वर्तवलेला आहे. व मध्य महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये घाट भागातील बहुतांश ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज IMd कडून अलर्ट जरी करण्यात आला आहे. Maharashtra mansoon
लाडकी बहीण योजना; महाराष्ट्रातील सर्व महिलांना दरमहा 1,500 रुपये मिळणार! Mukhymantri ladki bahin yojna Maharashtra