भारतीय टपाल (डाक) विभागात 12,828 पदांच्या भरतीसाठी अर्ज सुरू Maharashtra Postal Circle Bharti 2023; पोस्ट विभागात नोकरी मिळवणे झाले सोपे


Maharashtra Postal Circle Bharti 2023 | भारतीय टपाल (डाक) विभागात १२८२८ पदांच्या भरतीसाठी अर्ज सुरू :- भारतीय पोस्ट विभागात भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांसाठी आनंदाची बातमी आहे. भारतीय पोस्ट ग्रामीण टपाल सेवक, शाखा पोस्टमन सहाय्यक, शाखा टपाल मास्ट,र टपाल सेवक, या पदांसाठी भारतीय विभागामार्फत ऑनलाईन नोंदणी अर्ज सुरू करण्यात आलेले आहेत. याविषयी नोंदणी 16 जून पासून नोंदणी लिंक चालू झालेली आहे. यासाठी उमेदवारांकडून 26 जून तारखेपर्यंत अर्ज मागविण्यात येणार आहे. भारतीय पोस्ट विभागात उमेदवारांना अर्ज करण्यासाठी अधिकृत वेबसाईट indiapostgdsonline.gov.in  अर्ज करू शकतात. पोस्ट विभागात १२८२८ पदी भरण्यासाठी ही मोहीम राबविण्यात येत आहे.

पदाचे नाव – भारतीय ग्रामीण डाक सेवक
पद संख्या –12,828 जागा (महाराष्ट्र – 620 जागा)
शैक्षणिक पात्रता – 10th भारतीय टपाल (पोस्ट) खात्यातील जागांसाठी उमेदवारांनी १० वी परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी. तसेच, ११ जून २०२३ रोजी वय १८ वर्षांपेक्षा कमी आणि ४० वर्षांपेक्षा जास्त नसावे. SC/ST/OBW/EWS अशा मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवारांना वयात सवलत दिली जाईल.
नोकरी ठिकाण –संपूर्ण भारतात कोठेही
अर्ज शुल्क –Rs.100/-
वयोमर्यादा –  18 ते 40 वर्षे
अर्ज पद्धती –ऑनलाईन
अर्ज सुरु होण्याची तारीख16 जून 2023
अर्ज करण्याची शेवटची तारीख –26 जून 2023
अधिकृत वेबसाईट –  www.indiapost.gov.in

महाराष्ट्र डाक विभाग शैक्षणिक पात्रता | Educational Qualification For Maharashtra Postal Recruitment 2023

24 जून पासून ते 26 जून पर्यंत उमेदवारांना आपले अर्ज फेरफार विंडोद्वारे संपादित करता येणार आहेत. . उमेदवारांना अर्ज भरताना खालील सूचनांचे पालन करणे बंधनकारक करण्यात आलेले आहे अशी अधिसूचना जाहीर करण्यात आलेली आहे. भारतीय टपाल विभागाच्या या पोस्ट विभागातील भरतीसाठी पात्र आण अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडून शुल्क 100 रुपये आकारण्यात येणार आहे.. पण सर्व महिला अर्जदार, एससी एसटी अर्जदार, पीडब्ल्यूडी अर्जदार, आणि ट्रान्स उमेदवारांना, फी भरण्यापासून सूट देण्यात आलेली आहे.

भारतातील डाक विभागाने नुकतीच भारतीय टपाल विभागात जीडीएस पदांवर बंपर मोठ्या प्रमाणावर भरती सुरू करण्याचे जाहीर केले आहे.  सध्या या टप्पल विभागातील पदांसाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू असून उमेदवारीने हे लक्षात ठेवावे की येत्या काही दिवसांमध्ये म्हणजे 26 जून 2023 रोजी जीडीएस  GDS च्या पदासाठी नोंदणी प्रक्रिया समाप्त करण्यात येणार आहे. आता अशा स्थितीत ज्या उमेदवारांना या पदांसाठी अर्ज करायचा आहे अशा उमेदवाराला त्यांनी तात्काळ अर्ज करण्यास हरकत नाही. अर्ज करण्यासाठी उमेदवारांसाठी अधिकृत वेबसाईट indiapostgdsonline.gov.in
या वेबसाईटला भेट देऊन अर्जदार अर्ज करू शकतात. जरी करण्यात आलेल्या जीडीएस भरती मे 2013 च्या आधी सूचने नुसार एकूण बारा हजार पर्यंत साठी नियुक्त केल्या जाणार आहेत. याचबरोबर 26 जून रोजी अर्ज प्रक्रिया संपल्यानंतर उमेदवारांना अर्ज मध्ये दुरुस्त करण्यासाठी वेळ दिला जाणार आहे. उमेदवारांना आपल्या अर्जामध्ये काही अडचण वाटत असल्यास सुधारणा करण्याची संधी दिली जाईल.

1000314290 10 वी आणि 12 वी परीक्षेचे वेळापत्रक जाहीर; येथे पहा वेळापत्रक; विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी SSC HSC Timetable
10 वी आणि 12 वी परीक्षेचे वेळापत्रक जाहीर; येथे पहा वेळापत्रक; विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी SSC HSC Timetable

Maharashtra Dak Vibhag Salary Details 2023 |महाराष्ट्र डाक विभाग पगार

पदाचे नाववेतनश्रेणी
शाखा पोस्ट मास्टरRs. 12,000/- to 29,380/-
सहाय्यक शाखा पोस्ट मास्टर / डाक सेवकRs. 10,000/- to 24,470/-

Maharashtra Dak Vibhag GDS Bharti 2023 Age Limit | वयोमर्यादा

पोस्ट विभागातील भरतीसाठी वयोमर्यादा 18 ते 40 अशी निश्चित करण्यात आली आहे. राखीव प्रवर्गातील उमेदवारांना कमाल मर्याद देतही सवलत देण्यात येते. तसेच मागासवर्गीय गटातील उमेदवारांना देण्यात दिली जात असते.

महाराष्ट्र पोस्ट ऑफिस भरती 2023 | Maharashtra Post Office Recruitment details 2023

  1. या पदांसाठी अर्ज करण्यासाठी अर्ज प्रणाली सुरू झालेली असून उमेदवारांना अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
  2. अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन व्यवस्थित वाचणे गरजेचे आहे.
  3. अर्ज करण्याच्या सविस्तर सूचना संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहे आणि अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी या वेबसाईटचा वापर करावा.
  4. परीक्षा शुल्क भरल्याशिवाय अर्ज विचारात घेतली जाणार नसल्याचे विभागामार्फत स्पष्ट करण्यात आलेले आहे.
  5. पोस्ट विभागातील अर्ज करण्याची शेवटची तारीख 26 जून 2023 आहे.

महाराष्ट्र टपाल विभाग भरती 2023 (Post Office Bharti 2023 Maharashtra) :- अंतर्गत ग्रामीण डाक सेवक च्या 12828 जाग आली तर आहेत भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागवण्यास येत आहेत. या भरतीकरिता उमेदवार दहावी एसएससी तसेच उमेदवाराचे वय 18 ते 40 वर्षा दरम्यान असावे नोकरी ठिकाण हे भारतात कोठेही आहे. पोस्ट विभागाने प्रसिद्ध केलेल्या जीडीएस भरती मे 2023 च्या आधी सूचनेनुसार शाखा पोस्ट ऑफिस मध्ये शाखा पोस्ट मास्टर सहाय्यक शाखा पोस्टमास्टर म्हणून बारा हजार पेक्षा अधिक ग्रामीण टपल सेवकांसाठी भरती केली जाणार आहे. आणि यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 26 जून पर्यंत आहे.

SBI Bank Interest: एसबीआय बँकेची ‘ डबल पैसे ‘ योजना; या योजनेत पैसे होणार दुप्पट !
एसबीआय बँकेची ‘ डबल पैसे ‘ योजना; या योजनेत पैसे होणार दुप्पट ! SBI Bank Interest , Rate

Leave a comment

error: Content is protected !! ⚠️
Close Visit Batmya360