महाराष्ट्र सहकार विभाग भरती 2023 ; Maharashtra Sahakar Bharti 2023 Online Apply

महाराष्ट्र सहकार विभाग भरती 2023 ; “Maharashtra Sahakar Bharti 2023 Online Apply” महाराष्ट्र सहकार विभाग भरती 2023 ; सहकार आयुक्तालयात 309 जागांसाठी भरती : नमस्कार मित्रांनो आपण आज या पोस्टमध्ये आपण सहकार विभागातील भरती आणि भरतीची अधिसूचना पीडीएफ महत्त्वाच्या तारखा रिक्त जागा शैक्षणिक पात्रता वयोमर्यादा आणि ऑनलाईन अर्ज प्रक्रिया कशाप्रकारे आहे याविषयी संपूर्ण सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. सहकार आयुक्तालय मार्फत जाहीर करण्यात आलेल्या भरती विषयी संपूर्ण माहिती घेणार आहोत. सहकार आयुक्तलयात 309 पदांच्या जागांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात आलेली असून सहकार भरती 2023 विषय संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत त्यामुळे पोस्ट शेवटपर्यंत वाचा म्हणजेच की तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेल. आणि पोस्ट आवडल्यास आपल्या मित्रांपर्यंत नक्की शेअर करा.

महाराष्ट्र सहकार विभाग भरती

सहकार विभाग भरती 2023 ; महाराष्ट्र शासनाच्या सहकार विभागामार्फत महाराष्ट्रातील विविध संवर्गातील 309 रिक्त पदांसाठी प्रतिक्रिया भरती प्रक्रिया राबवण्यात आलेली असून सहकार आयुक्तालयामार्फत जीआर काढून याविषयी संपूर्ण माहिती दिलेली आहे. आणि या जाहिरातीमध्ये संपूर्ण बाबी नमूद केलेले आहेत आणि ही पीडीएफ खाली दिलेली आहे.

सहकार विभागातील भरतीसाठी अर्ज करण्याची लिंक ही – 7 जुलै 2023 रोजी चालू करण्यात आली आहे.असून सहकार विभाग भरतीचे अर्ज करण्याची अंतिम तारीख – 21 जुलै 2023 पर्यंत निश्चित करण्यात आलेली आहे.

महाराष्ट्र सहकार विभाग भरती :
सहकार आयुक्तालय भरती 2023 ची अधिसूचना – 6 जूलै 2023
अर्ज करण्यास सुरुवात तारीख – 7 जुलै 2023
अर्ज करण्याची अंतिम तारीख – 21 जुलै 2023 

Mukhyamantri Ladki Bahin Yojana Scheme Big Update
लाडकी बहीण योजना सरकारचा मोठा निर्णय! : या’ महिलांच्या खात्यात एकही रूपया जमा होणार नाहीत, आणि चुकून पैसे आले तरी परत करावे लागेल; कारण पहा…,

पर्यंत उमेदवारांना फॉर्म भरता येणार असल्याची माहिती ही सहकार विभागामार्फत जाहिरातीमध्ये नमूद करण्यात आलेली असल्याने आपण या तारखेच्या आत मध्ये फॉर्म भरावे.

महाराष्ट्र सहकार विभाग भरती 2023 चे जाहीर अधिसूचना

विभाग | Departmentमहाराष्ट्र सहकार पणन वस्त्रोद्योग विभाग ( Maharashtra sahkar Department )
एकुण जागा309
अर्ज करण्यास सुरुवात7 जुलै 2023
अर्कज रण्याची अंतिम तारीख21 जुलै 2023
शैक्षणिक अर्हता 10th / 12th / कोणत्याही प्रकारची पदवी
अर्ज करण्यासाठी विभागाची अधिकृत वेबसाईटhttps://sahakarayukta.maharashtra.gov.in
महाराष्ट्र सहकार विभाग भरती 2023 ; Maharashtra Sahakar Bharti 2023 Online Apply

दिनांक सहा जुलै 2023 रोजी सहकार विभाग आयुक्तालय पुणे यांच्यामार्फत विविध विभाग तसेच संवर्गातील ३०९ रिक्त असलेल्या जागांसाठी भरती ही सहकार विभागामार्फत जाहीर करण्यात आली. आणि अधिसूचना जाहीर केलेली आहे. तसेच ज्या उमेदवारांना या भरतीसाठी फॉर्म भरायचा आहे त्यांनी 7 ते 21 जुलै 2023 या कालावधीमध्ये ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करण्यास तारीख निश्चित करण्यात आलेली आहे.

अधिसूचना पाहण्यासाठी करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा

महाराष्ट्र सहकार विभाग भरती 2023 रिक्त जागा जागा विषयी संपूर्ण माहिती

पदाचे नावरिक्त जागा
सहाय्यक सहकारी अधिकारी श्रेणी १42
सहाय्यक सहकारी अधिकारी श्रेणी २63
लेखापरीक्षक श्रेणी २07
टंकलेखक08
वरिष्ठ लिपिक सहाय्यक सहकारी अधिकारी159
उच्च श्रेणी लघुलेखक3
निम्न श्रेणी लघुलेखक03
एकुण जागा 309

महाराष्ट्र सहकार विभाग भरती 2023 साठी अर्ज शुल्क किती आहे?

महाराष्ट्र सहकार विभाग भरती 2023 अंतर्गत प्रवर्गानुसार लागणारे जाणारे परिक्षा शुल्क

सर्वसाधारण प्रवर्ग – १,०००/- रुपये
मागास प्रवर्ग – ९००/- रुपये

1000314290 10 वी आणि 12 वी परीक्षेचे वेळापत्रक जाहीर; येथे पहा वेळापत्रक; विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी SSC HSC Timetable
10 वी आणि 12 वी परीक्षेचे वेळापत्रक जाहीर; येथे पहा वेळापत्रक; विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी SSC HSC Timetable

महाराष्ट्र सहकार विभाग भरती 2023 ची अधिसूचना – येथे क्लिक करा

सहकार भारती परीक्षेचा अभ्यासक्रम – येथे क्लिक करा

महाराष्ट्र सहकार विभाग भरती चा अर्ज करण्यासाठी लिंकऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a comment

error: Content is protected !! ⚠️
Close Visit Batmya360