Maharashtra SSC HSC Exam Time Table : नमस्कार सर्वांना दहावी आणि बारावीच्या वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहेत. दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची अपडेट समोर आलेली आहे.
दहावी, बारावी परीक्षेचे वेळापत्रक तुम्ही पाहिले आहेत का पहा कधी सुरू होणार परीक्षा ? सविस्तर टाइम टेबल पाहणार आहोत. महाराष्ट्र राज्य मंडळांनी 2024 मध्ये होणाऱ्या माध्यमिक शाळा प्रमाणपत्र दहावी आणि उच्च माध्यमिक प्रमाणपत्र बारावी याच्या तात्पुरत्या तारखेच्या आहेत. या जाहीर करण्यात आलेली. आणि यानंतर बारावी एचएससी 21 फेब्रुवारी ते 20 मार्च 2024 कालावधीत घेण्यात येणार आहे.
Maharashtra SSC HSC Exam Time Table
दहावीची परीक्षा ही 01 मार्च पासून ते 22 मार्च 2024 मध्ये कालावधीत सुरू होणार आहे. यामध्ये पाहता गेलं तर एचएससी परीक्षा लवकर सुरू होत आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ 1 मार्चपासून ते दहावी म्हणजेच एचएससी बोर्डाची परीक्षा सुरू होणार आहे. बोर्ड तीन तासाच्या कालावधीसाठी दोन शिफ्ट मध्ये परीक्षा घेणार आहे. पहिली शिफ्ट 11 ते आणि दुपारी 02 वाजेपर्यंत सुरू राहील, आणि दुसरी शिफ्ट 03 ते 06 वाजेपर्यंत चालणार आहे. अशा पद्धतीचे नियोजित वेळेच्या 30 मिनिटे आधी परीक्षा केंद्रात पोहोचण्याचा सल्ला देण्यात आलेला आहे.
Bank Account New Rules : 1 जानेवारीपासून बँक खात्यात फक्त एवढेच पैसे ठेवता येणार; RBI ने मिनिमम बँक बॅलन्सचे नवीन नियम पहा..!
दहावी एक्झाम टाईम टेबल 2024 काय ?
SSC Exam टाईम टेबल काय आहे हे आपण थोडक्यात जाणून घेऊया. 01 मार्च 2024 रोजी परीक्षा सुरू होणार आहे. पेपरची शेवटची तारीख ही 22 मार्च 2024 असणार आहे.
एचएससी एक्झाम टाईम टेबल पीडीएफ पाहण्यासाठी इथे क्लिक करून पाहू करू शकता.
⏰ SSC (10th) Exam Time Table 2024 येथे क्लिक करा
⏰ HSC (12th) Exam Time Table 2024 येथे क्लिक करा
बारावीचा एक्झाम टाईम टेबल 2024 काय ?
बारावीचा टाईम टेबल हा कसा असेल तर हे बघूया. पेपर सुरू होण्याची तारीख 21 फेब्रुवारी 2024 आहे. तसेच पेपर संपण्याची तारीख 19 मार्च 2024 आहे तसेच याची पीडीएफ टाइम टेबल पीडीएफ लिंक सुद्धा तुम्हाला खाली देण्यात आलेली आहे तिथे तुम्ही अधिक माहिती मिळवू शकता.