मित्रांनो, आपण आज Maharashtra ZP Bharti Syllabus And Exam Pattern 2023 | महाराष्ट्र जिल्हा परिषद भरती परीक्षेचा अभ्यासक्रम आणि परीक्षेचे स्वरूप कशा प्रकारचे असते याविषयी संपूर्ण माहिती पाहणार आहोत. खाली जिल्हा परिषद भरती चा अभ्यासक्रम आणि परीक्षा पद्धती याची PDF ( पीडीएफ ) दिलेली आहे. जिल्हा परिषद भरती ची परीक्षा ही IBPS ( आयबीपीएस ) कंपनी मार्फत घेतली जाणार आहे. आणि जिल्हा परिषद भरती मध्ये सर्वांसाठी मराठी, इंग्लिश, सामान्य ज्ञान, बौद्धिक क्षमता आणि अंकगणित, इत्यादी विषय सर्वांसाठी समान असतात.
जिल्हा परिषदेची भरती महाराष्ट्र ग्रामीण विकास विभागामार्फत राबविण्यात येत असते .या अंतर्गत प्रत्येक जिल्ह्याच्या वेगवेगळ्या जाहिराती येणार आहेत. जिल्हा परिषद भरतीसाठी महाराष्ट्र शासनाने नुकताच जिल्हा परिषद भरती विषयी चा अभ्यासक्रम जाहीर करण्यात आलेला आहे. आणि या पोस्टमध्ये खाली अभ्यासक्रमाची पीडीएफ दिलीच आहे. ( Maharashtra ZP Bharti Syllabus And Exam Pattern 2023| महाराष्ट्र जिल्हा परिषद भरती परीक्षेचा अभ्यासक्रम आणि परीक्षेचे स्वरूप )
Maharashtra ZP Bharti Syllabus And Exam Pattern 2023| महाराष्ट्र जिल्हा परिषद भरती परीक्षेचा अभ्यासक्रम आणि परीक्षेचे स्वरूप
जिल्हा परिषदेच्या या भरतीमध्ये आरोग्य सेवेस मध्ये तसेच इतर रिक्त असणारी सर्वच पदी गट शक संवर्गातील सर्व पदे जिल्हा परिषद भरती मार्फत भरण्यात येतात. आणि कोणत्याही परीक्षेची तयारी करायची असेल तर त्या परीक्षेचे स्वरूप आणि अभ्यासक्रम जर आपल्याला माहित असेल, तर तयारी करण्यासाठी अभ्यासाला योग्य दिशा मिळत असते. त्यामुळे अभ्यासक्रम पाहणे ही खूप महत्त्वाची बाब ठरते त्यामुळे आपण आज जिल्हा परिषद भरतीचे संपूर्ण अभ्यासक्रम सविस्तर पाहणार आहोत. ( महाराष्ट्र जिल्हा परिषद भरती परीक्षेचा अभ्यासक्रम आणि परीक्षेचे स्वरूप )
Maharshtra ZP Bharti Syllabus : महाराष्ट्र जिल्हा परिषदेमार्फत राज्यातील सर्व पदांप्रमाणे विविध संवर्गातील पदे भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात येणार आहे.
नुकतेच महाराष्ट्र सरकारने जिल्हा परिषदेतील गट क आणि ड संवर्गातील पदे सरळसेवेने भरण्यासाठी विविध प्रकारच्या अभ्यासक्रम निश्चित केलेला असून हा अभ्यासक्रम संवर्गनिहाय वेगवेगळ्या ठरवण्यात आलेला आहे.
Maharashtra ZP Bharti Syllabus And Exam Pattern 2023
जिल्हा परिषदेतील पदभरतीसाठी संवर्ग निहाय मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान, बुद्धिमापन चाचणी व गणित, याविषयी संपूर्ण प्रश्न तसेच प्रश्न पत्रिकेचा दर्जा, पातळी कशी असावी तसेच यांची वेळ आणि एक्झाम घेणारी कंपनी ही सर्व पद्धती ठरवण्यात आलेली आहे.
जिल्हा परिषदेमधील सर्व पदांसाठी मराठी इंग्रजी सामान्य ज्ञान आणि बौद्धिक चाचणी या विषयावर प्रत्येकी 15 प्रश्न विचारले जात असतात आणि तसेच यामध्ये तांत्रिक विषय 40 प्रश्न विचारले जात असतात. ( महाराष्ट्र जिल्हा परिषद भरती परीक्षेचा अभ्यासक्रम आणि परीक्षेचे स्वरूप )
महाराष्ट्र जिल्हा परिषद भरती परीक्षेचा अभ्यासक्रम आणि परीक्षेचे स्वरूप
📢📝📚 Maharashtra ZP Bharti Syllabus ; महाराष्ट्र जिल्हा परिषद भरती परीक्षेचा अभ्यासक्रम :– PDF Download करण्यासाठी येथे क्लिक करा.
- जिल्हा परिषद भरती IBPS ( आयबीपीएस ) मार्फत ऑनलाईन पद्धतीने घेतली जाणार आहे
- तांत्रिक विषय हा प्रत्येक पदासाठी वेगवेगळा निश्चित करण्यात आलेला आहे.
- जिल्हा परिषदेच्या भरतीसाठी परीक्षेचे :– मराठी) English
- गट क संवर्गातील सर्व पदांकलीता एकूण शंभर प्रश्न असतील आणि प्रत्येक प्रश्नाला दोन गुण याप्रमाणे एकूण 200 गुणांची परीक्षा होणार आहे.
- लेखी परीक्षा 100 प्रश्न आणि एकूण 200 गुण
- लेखी परीक्षेचा वेळ 120 मिनिटे ( दोन तास )
- प्रश्नपत्रिका दर्जा – इयत्ता बारावी आणि पदवीचा दर्जा समान
- परीक्षेमध्ये नकारात्मक गुणपद्धती ( Negetive Marking )राहणार नाही
नगरपरिषद भरती अभ्यासक्रम ; Nagar Parishad Syllabus And Exam Pattern 2023
Maharashtra ZP Bharti Syllabus ; महाराष्ट्र जिल्हा परिषद भरती परीक्षेचा अभ्यासक्रम :– PDF Download करण्यासाठी येथे क्लिक करा.
Maharashtra ZP Bharti Syllabus And Exam Pattern 2023| महाराष्ट्र जिल्हा परिषद भरती परीक्षेचा अभ्यासक्रम आणि परीक्षेचे स्वरूप FAQ
ZP भरतीसाठी पात्रता काय आहे?
जिल्हा परिषद भरतीसाठी पात्रता ही बारावी आणि पदवी निश्चित करण्यात आलेली आहे.
जिल्हा परिषद भरती पात्रता काय आहे?
जिल्हा परिषद भरतीसाठी कोणत्याही शाखेची पदवी अथवा बारावी अशी पात्रता ठरवलेली आहे.
जिल्हा परिषद भरती अभ्यासक्रम ?
जिल्हा परिषद भरती चा संपूर्ण अभ्यासक्रम आणि परीक्षेचे स्वरूप याविषयी संपूर्ण माहिती आपल्या या पोस्टमध्ये दिलेली आहे त्यामुळे पोस्ट संपूर्ण वाचा.
zp bharti 2023 application form last date?
जिल्हा परिषद भरतीसाठी अजून फॉर्म भरण्यास सुरुवात झालेली नसल्याने लास्ट डेट सांगता येणार नाही.
zilla parishad official website?
https://rdd.maharashtra.gov.in/en/zilla-parishad या अधिकृत वेबसाईटवरून आपण जिल्हा परिषदेचा फॉर्म भरू शकता आणि संपूर्ण माहिती घेऊ शकता.