महिलांना महिन्याला 3,000 रूपये मिळणार; महालक्ष्मी योजना, शेतकऱ्यांना कर्जमाफी, जाहिरनामा पहा

Mahavikas Aghadi Jahirnama: विधानसभा निवडणुक 2024 साठी चा जाहिरनामा महाविकास आघाडीने नुकताच सादर केलेला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते शरद पवार, शिवसेनेचे (उध्दव बाळासाहेब ठाकरे) तसेच काँग्रेस चे नेते राहुल गांधी यांच्या उपस्थितीत महाविकास आघाडीचा जाहिरनामा सादर केलेला आहे. या जाहीरनाम्यात मोठ्या घोषणा केलेल्या आहेत.

महाविकास आघाडीने जाहीरनाम्यात शेतकऱ्यांना कर्जमाफी, आणि लाडक्या बहिणींना दर महिन्याला 3000, महिलांना मोफत बस सेवा, जातिनिहाय जनगणना करण्याची घोषणा केलेली आहे. महाविकास आघाडीने जाहीरनाम्यात केलेल्या घोषणा खालील प्रमाणे आहे.

महाविकास आघाडीच्या जाहीरनाम्यातील 5 प्रमुख घोषणा केलेल्या आहेत.

1000291330 महिलांना महिन्याला 3,000 रूपये मिळणार; महालक्ष्मी योजना, शेतकऱ्यांना कर्जमाफी, जाहिरनामा पहा

1) महालक्ष्मी योजनेअंतर्गत महिलांना दर महिन्याला 3000 रुपये आणि महिला व मुलींना मोफत बस प्रवास देण्यात येणार आहे.

PM Kisan Yojana day 1024x576 1 पीएम किसान योजनेचा 19 वा हफ्ता 2,000 रूपये “या तारखेला” जमा होणार; तुम्हाला मिळणार का? चेक करा
पीएम किसान योजनेचा 19 वा हफ्ता 2,000 रूपये “या तारखेला” जमा होणार; तुम्हाला मिळणार का? चेक करा

2) शेतकऱ्यांना 3 लाख रुपयांपर्यंतचे कर्जमाफ तसेच नियमित कर्जफेडीसाठी 50 हजार रुपयांचे प्रोत्साहन देखील देण्यात येईल.

3) जातनिहाय जनगणना करणार, 50 टक्के आरक्षण मर्यादा हटवण्यासाठी प्रयत्न करणार.

4) 25 लाख रुपयांपर्यंतचा आरोग्य विमा व मोफत देणार.

1000418292 शाळा आणि कॉलेज च्या सार्वजनिक सुट्ट्या जाहीर पहा; यावर्षी एवढे दिवस शाळा-कॉलेज बंद राहणार
शाळा आणि कॉलेज च्या सार्वजनिक सुट्ट्या जाहीर पहा; यावर्षी एवढे दिवस शाळा-कॉलेज बंद राहणार

5) बेरोजगार तरुणांना दर महिन्याला 4000 रुपयांपर्यंत मदत मिळणार.

Leave a comment