शिंदे, फडणवीस, पवारांच्या 10 मोठ्या घोषणा पहा लाईव्ह Mahayuti Das ka Dum

महायुतीचा जाहिरनामा ; महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 ची सध्या सर्वत्र जोरदार चर्चा सुरू आहेत. उमेदवार आणि मतदार दोन्ही निवडणुकीसाठी तयार आहे. तसेच उमेदवारांना प्रचार सुरू केला असून महायुतीने म्हणजे शिंदे, फडणवीस, पवारांनी आपला जाहिरनामा सादर केलेला आहे. या जाहीरनाम्यात त्यांनी महिला, शेतकरी, कामगार तसेच विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाच्या 10 घोषणा केलेल्या आहेत. पाहुया महायुतीने जाहीरनाम्यात केलेल्या 10 घोषणा कोणत्या आहेत.

1) लाडक्या बहिणीना रु. 2,100 प्रत्येक महिन्याला रु.1500 वरुन रु 2100 देण्याचे तसेच महिला सुरक्षेसाठी 25,000 महिलांना पोलीस दलात समावेश करण्याचे वचन देण्यात आलेले आहे.

2) शेतकऱ्यांना कर्जमाफी आणि शेतकरी सन्मान योजनेतून वर्षाला रु.15,000 प्रत्येक वर्षाला रु.12,000 वरुन रु.15,000 देण्याचे तसेच MSP वर 20% अनुदान देण्याचे वचन जाहीर केले आहे.

3) प्रत्येकास अन्न आणि निवारा प्रत्येक गरिबाला अन्न आणि निवारा देण्याचे वचन दिले‌

1000314290 10 वी आणि 12 वी परीक्षेचे वेळापत्रक जाहीर; येथे पहा वेळापत्रक; विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी SSC HSC Timetable
10 वी आणि 12 वी परीक्षेचे वेळापत्रक जाहीर; येथे पहा वेळापत्रक; विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी SSC HSC Timetable

4) वृद्ध पेन्शन धारकांना रु.2100 महिन्याला रु.1500 वरुन रु.2100 देण्याचे वचन दिले आहे.

5) जीवनावश्यक वस्तूंच्या किंमती स्थिर राज्यातील जीवनावश्यक वस्तूंच्या किंमती स्थिर ठेवण्याचे वचन दिलेले आहे.

6) 25 लाख रोजगार निमिर्ती तसेच 10 लाख विद्यार्थ्यांना रु.10,000 प्रशिक्षणातून महिन्याला 10 लाख विद्यार्थ्यांना रु.10,000 विद्यावेतन देण्याचे वचन दिलेले आहे.

7) 45,000 गावांत पाणंद रस्ते बांधणार राज्यातील ग्रामीण भागात पांदण रस्ते बांधण्याचे वचन देखील दिले आहे.

SBI Bank Interest: एसबीआय बँकेची ‘ डबल पैसे ‘ योजना; या योजनेत पैसे होणार दुप्पट !
एसबीआय बँकेची ‘ डबल पैसे ‘ योजना; या योजनेत पैसे होणार दुप्पट ! SBI Bank Interest , Rate

8) अंगणवाडी आणि आशा सेविकांना रु.15000 आणि सुरक्षा कवच महिन्याला रु.15,000 वेतन आणि संरक्षण देण्याचे ही वचन देण्यात आले आहेत.

9) वीज बिलात 30% कपात करुन सौर आणि अक्षय ऊर्जेवर भर देण्याचे वचन देण्यात येत आहे.

10) सरकार स्थापनेनंतर ‘व्हिजन महाराष्ट्र@2029 ‘ 100 दिवसांच्या आत सादर करण्याचे वचन

लाडकी बहीण योजनेचे डिसेंबर महिन्याचे पैसे याच महिन्यात मिळणार Ladki Bahin Yojana Next Installment

Leave a comment

error: Content is protected !! ⚠️
Close Visit Batmya360