बंगालच्या उपसागरात कमी दाब पुढील तीन चार तासांत या भागात मुसळधार पावसाचा इशारा Mansoon Alert

Mansoon Alert: बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झालेले आहे. त्याच्या प्रभाव पश्चिम-उत्तर-पश्चिम दिशेने वाढणार असल्याने येत्या तीन ते चार तासांत कोकण गोव्यात तसेच विदर्भामध्ये आणि मध्य भारतातील काही भागात अती मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याचे के. एस. होसाळीकर यांनी दिलेला आहेत.

IMD अंदाजानुसार कोकण भागात पुढील 24 तासांत मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवलेला आहे. तसेच घाट भागातील काही भागात जोरदार पावसाची शक्यता आहेत. पुढील 24 तासांत विदर्भातील पूर्व भागात तसेच मध्यप्रदेश चा पुर्व भागात जोरदार पावसाचा अंदाज आहेत.

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेत आता पुन्हा एकदा नवीन 6 मोठे बदल; अर्ज करणे झाले सोपे! लगेच पहा Ladki Bahin Yojana Changes

हवामान विभागाने दिलेल्या इशाऱ्यानुसार येत्या 24 तासांत विदर्भातील नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली मध्यम तसेच अमरावती, वर्धा, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया, नागपूर आणि वर्धा या जिल्ह्यात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. काही ठिकाणी पुराची परीस्थिती निर्माण होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवलेली आहेत.

कोकणातील सर्व जिल्ह्यात मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज वर्तवण्यात येत आहे आहे. मध्य महाराष्ट्रात आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी अतिशय हलक्या सरी बरसणार आहे. मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात येत्या 24 तासांत सार्वत्रिक व मोठ्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे.

Ladki Bahin Yojana Status: हे अर्ज होणार बाद होणार! अर्जात बदल कसा करावा पहा

Leave a comment

Close Visit Batmya360