आज या जिल्ह्यात अती मुसळधार पावसाचा अंदाज –होसाळीकर

आजपासुन 27 ते 28 सप्टेंबर पर्यंत संपूर्ण महाराष्ट्रात विजा व गडगडाटीसह जोरदार ते अति जोरदार परतीच्या पावसाची शक्यता असुन मराठवाडा व विदर्भात मात्र ही परिस्थिती रविवार दि. 30 सप्टेंबर पर्यंत टिकून राहण्याची शक्यता जाणवत आहे. (माणिकराव खुळे Meteorologist (Retd) IMD Pune)

रत्नागिरी सिंधुदुर्ग रायगड मुंबई उपनगर ठाणे पालघर नंदुरबार धुळे नाशिक नगर पुणे सातारा छत्रपती संभाजीनगर जालना बीड अश्या 16 जिल्ह्यात आज रात्रीदरम्यान अति जोरदार किंवा काही ठिकाणी 20 सेमी पेक्षाही अधिक अश्या अत्याधिक जोरदार परतीच्या पावसाची शक्यता जाणवत आहे. विशेषतः मध्य महाराष्ट्रातील पर्जन्यच्छायेतील प्रदेशात ह्या परतीच्या पावसाचा जोर अधिक जाणवते. (माणिकराव खुळे Meteorologist (Retd) IMD Pune)

1000316153 सोनं झाल स्वस्त; नवीन दर जाहीर पहा! 24 कॅरेट आणि 22 कॅरेट सोन्याचे भाव पहा
सोनं झाल स्वस्त; नवीन दर जाहीर पहा! 24 कॅरेट आणि 22 कॅरेट सोन्याचे भाव पहा

लाडकी बहिण योजनेचे 4500 या तारखेला खात्यात जमा होण्यास सुरुवात

कोकणातील मुंबई शहर व उपनगर, ठाणे व उपनगर, पालघर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग या 07 जिल्ह्यात तर मध्य महाराष्ट्रातील नंदुरबार नाशिक पुणे सातारा सांगली कोल्हापूर अश्या 06 जिल्ह्यात अश्या प्रकारच्या एकूण 13 जिल्ह्यातील तापी, गोदावरी व कृष्णा नद्यांच्या खोऱ्यात येत्या दोन दिवसात पूर परिस्थिती जाणवू शकतात असे माणिकराव खुळे यांनी सांगितलेले आहेत.

पावसाचा जोर कधी कमी होण्याची शक्यता आहे – माणिकराव खुळे

खान,देश नाशिक, नगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर व सोलापूर अश्या 10 जिल्ह्यात शनिवार दि. 28 सप्टेंबर पासून पावसाचा जोर काहीसा कमी होण्याची शक्यता जाणवत आहे. (माणिकराव खुळे Meteorologist (Retd) IMD Pune)

1000315291 चक्रीवादळ आणि अवकाळी पाऊस होणार; राज्यात अवकाळी पावसाचा अंदाज जाहीर पहा- पंजाबराव डख Panjabrao Dakh Weather Report
चक्रीवादळ आणि अवकाळी पाऊस होणार; राज्यात अवकाळी पावसाचा अंदाज जाहीर पहा- पंजाबराव डख Panjabrao Dakh Weather Report

मुख्यमंत्री वयोश्री योजना महाराष्ट्र फॉर्म; मुख्यमंत्री वयोश्री योजना 3000 रूपये असा करा अर्ज

Leave a comment

error: Content is protected !! ⚠️
Close Visit Batmya360