Mgnrega the well scheme: एक गाव 15 विहिरी; मागेल त्याला विहीर अनुदान योजना 2024

Mgnrega the well scheme :- राज्यातील मनरेगा अंतर्गत एक गाव पंधरा विहिरी असे योजना सुरू करण्यात आलेली आहेत. या योजनेअंतर्गत लाभार्थी कुटुंबांना विहीर कामासाठी चार लाखापर्यंतचे अनुदान देण्यात येते जे गरजू शेतकरी कुटुंब आहे अशा शेतकरी कुटुंबातील सदस्यांना या योजनेअंतर्गत लाभ दिला जातो.

जर आपल्याला देखील मनरेगा अंतर्गत विहीर अनुदान मिळवायचे असेल तर त्यासाठी अर्ज कशा पद्धतीने करायचा लागणारी कागदपत्रे काय अटी व शर्ती काय संपूर्ण माहिती या लेखाच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. मागेल त्याला विहीर योजना 2024 अंतर्गत राज्यातील शेतकऱ्यांना त्यांच्या शेतात पिकांच्या सिंचनासाठी पाणी उपलब्ध व्हावे म्हणून दिले जाते.

Kunbi Caste Certificate: कुणबी प्रमाणपत्र कसे काढायचे? कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया; ( संपूर्ण माहिती)

Mgnrega the well scheme :- मनरेगा अंतर्गत मागेल त्याला विहीर योजना 2024 खोदण्यासाठी सरासरी चार लाखापर्यंतच्या आर्थिक सहाय्य अनुदान देण्यात येते. यंदा राज्यामध्ये पाणी काळ कमी असल्यामुळ शेतकऱ्यांना पाणीटंचाईची समस्या जास्त येत आहेत. त्यामुळे सरकारने मागील त्याला विहीर या योजनेच्या धोरणावर जास्त लक्ष केंद्रित केलेले आहेत.

या योजनेचे थोडक्यात उद्दिष्टे जाणून घेऊया या योजनेचे नाव मागासवर्गीय विहीर योजना महाराष्ट्र राज्य मार्फत सुरू करण्यात आलेले योजना कृषी विभाग या योजनेचा लाभ चार लाखापर्यंतचे अनुदान या योजनेचे उद्दिष्टे शेतात विहीरी खोदण्यासाठी शेतकऱ्यांना आर्थिक लाभ आणि या योजनेअंतर्गत पात्र लाभार्थींना महाराष्ट्र राज्यातील शेतकरी अर्ज करण्याची पद्धत ऑफलाइन आणि ऑनलाईन आहे.

SBI बँक दरमहा 60 हजार ₹ कमवण्याची देत आहे, मोठी संधी; या योजने बद्दल जाणून घ्या संपूर्ण माहिती ( SBI Scheme)

Mgnrega the well scheme :- शेतकरी मित्रांनो ज्यावेळेस आपण मागेल त्याला विहीर योजना अंतर्गत अर्ज करतो तर आपला अर्ज हा पंचायत समिती विहीर अनुदान योजना म्हणजेच महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या (मनरेगा) माध्यमातून शेतकऱ्यांच्या शेतामध्ये विहीर खोदण्यासाठी पंचायत समिती मार्फत शेतकऱ्यांना अनुदानाचा लाभ दिला जातो.

शेतकरी मित्रांनो जर आपल्याला देखील मनरेगा म्हणजेच महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत अर्ज करायचा असेल तर त्यासाठीची पद्धत ही अगदी सोपी आहे आपण ऑफलाइन पद्धतीने देखील अर्ज करू शकत आहात. अर्ज करण्याची पद्धत ही ऑफलाइन घेतल्यानंतर आपला अर्ज हा पंचायत समितीकडे दाखल करणे गरजेचे आसते.

Mgnrega the well scheme लाभार्थी कुटुंब

राज्यातील आर्थिक दृष्ट्या गरीब असलेल्या व मागास असलेले शेतकरी कुटुंब या योजनेसाठी मुख्यतः पात्र केले जात असतात.
भटक्या व विमुक्त जाती प्रवर्गातील व्यक्ती
अनुसूचित जाती किंवा जमाती प्रवर्गातील व्यक्ती
जॉब कार्डधारक व्यक्ती
दारिद्र्य रेषेखालील कुटुंब
अल्पभूधारक शेतकरी ज्यांच्याकडे साधारणतः तीन ते पाच एकर पर्यंत जमीन आहेत.

रोजगार हमी योजना 2024 मागील त्याला विहीर अनुदान योजना कागदपत्रे

आधार कार्ड
रेशन कार्ड
रहिवासी दाखला
मोबाईल क्रमांक
रोजगार हमी योजना ( जॉब कार्ड )
उत्पन्नाचा दाखला
बँक खात्याचा पासबुक झेरॉक्स म्हणजेच तपशील
जमिनीचे कागदपत्रे सातबारा आठ अ उतारा 7/12 8 उतारा
पासपोर्ट साईडचे तीन फोटो
सामुदायिक क्षेत्र असेल तर इतर शेतकऱ्यांचे संमती पत्र

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a comment

Close Visit Batmya360