Modi Awas Gharakul Yojana: मोदी आवास घरकुल योजना 2024 शबरी घरकुले शहरासाठी तर मोदी आवास योजनेत एनटीचा समावेश!

Modi Awas Gharakul Yojana :- जुन्या काळात व आत्ताच्या काळात एक मन अतिशय प्रसिद्ध होती ती म्हणजे माणसांना आयुष्य जगण्यासाठी तीन गोष्टी अतिशय महत्त्वाच्या असतात त्या म्हणजे अन्न वस्त्र आणि निवारा बऱ्याच जणांकडे निवारा म्हणजेच राहण्यासाठी योग्य त्या प्रकारचे घर नसल्यानं ते घर देखील बांधू शकत नाहीत.

परंतु निवारा नसणाऱ्यांना शासनाच्या वेगवेगळ्या घरकुल योजनेतून हक्काचा निवारा मिळत आहेत. बऱ्याच जणांनी याचा लाभ देखील घेतला आहे. शबरी आदिवासी घरकुल व मोदी आवाज घरकुल योजनेमध्ये सकारात्मक व व्यापक बदल झाल्याने लाभार्थ्यांकडून त्यांचे स्वागत करण्यात आलेले आहे.

Kunbi Caste Certificate: कुणबी प्रमाणपत्र कसे काढायचे? कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया; ( संपूर्ण माहिती)

Modi Awas Gharakul Yojana :- शबरी घरकुल योजना ही शहरांत राबवली जाते. म्हणजे शहरातील हद्दीमध्ये या योजनेचे लागण आहेत. परंतु यांचा समावेश करण्याचा निर्णय शासनाने घेतलेला आहे. शबरी घरकुल योजनेतून आतापर्यंत आदिवासी बांधवांसाठी अतिशय लाभदायक ठरलेली आहेत.

Ration Card New Update
रेशन कार्डधारकांसाठी सरकारचा मोठा निर्णय.! मोफत रेशन सोबत या वस्तू मोफत मिळणार; निर्णय पहा

शबरी घरकुल योजना ही आतापर्यंत ग्रामीण भागात राबवली जात होती. परंतु आता यामध्ये आता बदल करून शहरी भागातील हद्दीमध्ये देखील लागू करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. यामधून आतापर्यंत कित्येक जणांना निवारा म्हणजेच राहण्यासाठी योग्य त्या प्रकारचे घर बांधून मिळालेले आहेत.

Modi Awas Gharakul Yojana :- घरकुल योजनेमध्ये आपल्याला आतापर्यंत असे चित्र पाहायला मिळालेले आहेत त्यामध्ये आदिवासी समाजासाठी सर्वात जास्त योजना ही लाभदायक ठरत आहेत. परंतु इतर जणांनी ही याचा तितकाच फायदा देखील घेतलेला आहेत.

Vanshavali: वंशावळ म्हणजे काय ? वंशावळ कशी काढायची ?

ज्या कुटुंबांना राहण्यासाठी योग्य त्या प्रकारचा निवारा नाही. त्यांच्यासाठी ही योजना अतिशय महत्त्वाची योजना राबवल्या जाते. या योजनेतून अनेक बांधवांचे पक्क्या घरांचे स्वप्न पूर्ण झाल्याचे चित्र पाहायला मिळालेले आहेत. परंतु आता दिवसेंदिवस महागाई वाढल्यामुळे घरकुल आवास योजनेच्या अनुदानाच्या रकमेमध्ये वाढ व्हावी असे मत आहेत.

1000316153 सोनं झाल स्वस्त; नवीन दर जाहीर पहा! 24 कॅरेट आणि 22 कॅरेट सोन्याचे भाव पहा
सोनं झाल स्वस्त; नवीन दर जाहीर पहा! 24 कॅरेट आणि 22 कॅरेट सोन्याचे भाव पहा

Modi Awas Gharakul Yojana :- दिवसेंदिवस लागणारा खर्च हा मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. अशा तर मोदी आवाज घरकुल योजना असो किंवा शबरी घरकुल योजना असो या योजनांमध्ये अनुदानाच्या रकमेमध्ये नक्कीच वाढ करणे अतिशय गरजेचे मानले जात आहेत.

शबरी घरकुल योजना 2024 या योजनेअंतर्गत आता अतिशय आनंददायक बातमी ही एकंदरीत आलेली आहेत की ही योजना आता शहरी भागामध्ये देखील राबवल्या जाणार आहेत. शहरी भागातील हद्दीमधील सदस्यांना कुटुंबांना घर बांधण्यासाठी पक्क्या स्वरूपाचे दिली जाणारी अनुदानाची रक्कम ही देखील मिळणार आहे..

अधिक वाचा…

Leave a comment

error: Content is protected !! ⚠️
Close Visit Batmya360