लाडकी बहिण योजनेचे 4500 या तारखेला खात्यात जमा होण्यास सुरुवात Money Deposit In Bank Account

Money Deposit In Bank Account: नमस्कार राज्य सरकारच्या माध्यमातून सुरू करण्यात आलेल्या लाडकी बहिण योजनेअंतर्गत पात्र महिलांना जुलै आणि ऑगस्ट या दोन महिन्यांचे मिळून 3000 रुपये मानधन मिळालेले आहे. परंतु अनेक महिलांचे अर्ज कागदपत्रांची पूर्तता नसल्याने उशिरा अपलोड करण्यात आलेले होते. काही महिलांचे आधार सिडिंग ऑक्टिव नसल्याने लाडकी बहिण योजनेचा लाभ मिळाला नाहीत, अशा महिलांना आता एकत्र जुलै ऑगस्ट आणि सप्टेंबर या तीन महिन्यांचे मिळून एकत्र 4500 हजार रुपये मानधन देण्यात येणार आहेत

ज्या महिलांचे बँकेचे शेडिंग स्टेटस ऍक्टिव्हेट केलेली नाही आणि बँकेत पॅन कार्ड लिंक केलेले नाही अशा महिलांना लाडके बहिणी योजनेचा पुढील हक्क मिळण्यासाठी अडचणी येऊ शकतात त्यामुळे हप्ता जमा होण्याअगोदर आपली सर्व कामे करा म्हणजे तुम्हाला तिसरा हप्ता मिळण्यासाठी आणि जर तुम्हाला या अगोदर कोणत्या हप्ता मिळालेला नसेल तर साडेचार हजार रुपये मिळण्यासाठी कोणतीही अडचण येणार नाही.

Money Deposit In Bank Account

ज्या महिलांनी सप्टेंबर महिन्यात अर्ज केले आहेत अशा महिलांना जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे हप्ते मिळणार नाहीत. फक्त सप्टेंबर महिन्याचे पैसे मिळणार आहेत म्हणजेच सप्टेंबर महिन्यात अर्ज करणाऱ्या महिलांना 1500 मिळणार आहेत. याशिवाय ज्या महिलांना 3000 हजार रुपये मानधन मिळाले आहेत, अशा महिलांना पण 1500 रुपये जमा होणार आहेत.

लाडकी बहिण योजनेचे 4500 हजार रुपये जमा होण्याची तारीख निश्चित झाली आहेत. येत्या 29 सप्टेंबर 2024 या दिवशी आतापर्यंत एकही हप्ता मिळाला नाही अशा महिलांना एकत्र 4500 हजार रुपये मानधन जमा होणार आहे.

लाडकी बहिण योजनेचे पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली असून 25 सप्टेंबर रोजी अनेक महिलांच्या खात्यात जमा झाले आहे. सर्व महिलांच्या खात्यात 29 सप्टेंबर पर्यंत पैसे जमा होतीन. ( Money Deposit In Bank Account )

: आनंदाची बातमी ₹4500 हजार रुपये या दिवशी जमा होणार, फक्त याच महिलांना मिळणार पैसे, पहा संपूर्ण माहिती

राज्यात जवळपास 1 कोटी 5 लाखांपेक्षा अधिक अर्ज प्राप्त झाले असून यापैकी 98 लाख अर्जाला राज्य सरकारच्या माध्यमातून मंजुरी देण्यात आलेली आहेत. लाडकी बहिण योजनेचा अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 सप्टेंबर ही आहे. ज्या महिलांनी लाडकी बहिण योजनेचा अर्ज दाखल केला नाहीत, अशा महिलांनी 31 सप्टेंबर पर्यंत अर्ज दाखल करून, लाडकी बहिण योजनेचा लाभ घ्यावेत.

Money Deposit In Bank Account

Leave a comment

error: Content is protected !! ⚠️
Close Visit Batmya360