मान्सून 2024 मध्ये कसा असणार पाऊस? पंजाबराव डख यांचे मोठ भाकीत..| Monsoon 2024

Monsoon 2024: यंदा महाराष्ट्रात चांगला पाऊस पडणार आहे. अशी माहिती मराठवाड्यामधील सुप्रसिद्ध हवामान अभ्यासक – पंजाबराव डख यांनी एका कार्यक्रमादरम्यान शेतकऱ्यांना यंदाच्या मान्सूनच्या हंगामाबाबत माहिती दिलेली आहे. गेल्या वर्षी अतिशय कमी पाऊस झाल्याने पाणी व चारा टंचाई निर्माण झालेली होती. मात्र, यंदा चांगला पाऊस होईल अशी आशा त्यांनी व्यक्त केली. ( Monsoon 2024 )

पंजाबराव डख यांच्या म्हणण्यानुसार, उत्तर भारतात जास्त थंडी असल्याने महाराष्ट्रात मान्सून काळात चांगला पाऊस होत असतो. त्यामुळे यंदा महाराष्ट्रात चांगल्या पावसाची शक्यता आहे. सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडेल असा अंदाज त्यांनी व्यक्त केला आहे. Monsoon 2024

Ration Card New Update
रेशन कार्डधारकांसाठी सरकारचा मोठा निर्णय.! मोफत रेशन सोबत या वस्तू मोफत मिळणार; निर्णय पहा

📣👉 हे वाचा: पती-पत्नीला मिळणार प्रत्येक महिन्याला 27000 हजार रुपये ( Post office scheme )

डख यांच्यामते, राज्यातील सर्व धरणे भरतील. बळीराजाची चिंता दूर होईल. २०२४ हा समाधानकारक पाऊस असेल, दुष्काळ येणार नाही. आता शेतकऱ्यांनी चिंता करू नये, असे ही त्यांनी सांगितले आहे. Monsoon 2024

अल निनो चक्रवाताचा प्रभाव असो किंवा नसो पण, महाराष्ट्रात चांगले पर्जन्यमान राहीलच, असा विश्वासही डख यांनी व्यक्त केलेला आहे. ते म्हणाले की, भारतीय मान्सूनवर अल निनोचा फारसा परिणाम होत नाही. Monsoon 2024

1000316153 सोनं झाल स्वस्त; नवीन दर जाहीर पहा! 24 कॅरेट आणि 22 कॅरेट सोन्याचे भाव पहा
सोनं झाल स्वस्त; नवीन दर जाहीर पहा! 24 कॅरेट आणि 22 कॅरेट सोन्याचे भाव पहा

एकूणच, यंदा महाराष्ट्रात सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडेल व चांगले पीक होईल, अशी शेतकऱ्यांना आशा पंजाबराव डख यांनी दिली आहे. Monsoon 2024

📣👉 अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा

Leave a comment

error: Content is protected !! ⚠️
Close Visit Batmya360