या वर्षीही मान्सून 2024 धोका देणार का? होसाळीकर यांचा मोठा अंदाज..! monsoon 2024

monsoon 2024: च्या माॅन्सूनच्या बाबतीत अनेक चर्चा सुरु झालेल्या आहेत. 2023 मध्ये झालेल्या कमी पावसामुळे शेतकऱ्यांची पिके बुरशीने वाया गेलेली होती. त्यामुळे 2024 मधील माॅन्सून कशा राहिल याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.

हवामान विभागाचे प्रमुख डॉ. के. एस. होसाळीकर यांनी 2024 माॅन्सूनबाबत माहिती दिलेली आहे. त्यांच्या मते, यंदाचा उन्हाळा अल निनो च्या प्रभावामुळे अतिशय तापलेला असेल. जून महिन्यापर्यंत हा प्रभाव सुरु राहील. त्यामुळेच यंदाचा हा उन्हाळा शेतकऱ्यांसाठी व आरोग्यासाठी धोकादायक ठरेल. ( monsoon 2024 )

किसान सन्मान-नमो शेतकरी निधीचे 6,000 मिळाले नाही; हे काम करा ( PM Kisan and Namo Shetkari Installment )

परंतु, माॅन्सूनच्या बाबतीत हा अल निनो चा प्रभाव असणार नाही. अल निनो चा प्रभाव जून मध्ये संपेल आणि माॅन्सून सामान्यपणे येईल असे होसाळीकर म्हणाले आहेत. ( monsoon 2024 )

नोआ आणि स्कायमेट या संस्थांनीही अल निनो च्या प्रभावाबाबत सारखीच भूमिका मांडलेली आहे. त्यांच्या मते, जूननंतर अल निनो चा प्रभाव कमी होईल आणि माॅन्सून सामान्यपणे येईल. ( monsoon 2024 )

या शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार 2000 रुपये पहा गावानुसार यादी | Namo Shetkari Yojana Payment Status

यावरून असे दिसून येते की, 2024 चा उन्हाळा अतिशय तापट असेल. परंतु माॅन्सून चांगला येईल. आणि शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे. या हंगामातील पिके बचावता येतीलच.

शेतकऱ्यांनी पाण्याचे नियोजन करणे आवश्यक असते.आणि पिकांसाठी पुरेसे पाणी उपलब्ध राहील याकडे लक्ष द्यावेत. पाण्याचा वापर काटेकोरपणे करावा. उन्हाळ्यात पाण्याची टंचाई होऊ नये म्हणून आतापासूनच नियोजन करावे. ( monsoon 2024 )

आरोग्याच्या दृष्टीनं ही हा यंदाचा उन्हाळा धोकादायक असेल, तरी योग्य खबरदारी घेऊन तो सहन करता येईलच. पुरेसे पाणी प्यावे. उन्हात बाहेर पडू नये. झाडाच्या सावलीत रहावे. आहारात पौष्टिक पदार्थ घ्यावेत. ( monsoon 2024 )

अशा प्रकारे 2024 चा उन्हाळा अतिशय कठीण तर माॅन्सून चांगला असेल असा अंदाज आहे. शेतकरी व नागरिकांनी सतर्क राहून या काळात योग्य ती काळजी घ्यावयाची आहे. ( monsoon 2024 )

📣👉 अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा

Leave a comment

Close Visit Batmya360