Monsoon return परतीचा पाऊस या भागात मुसळधार बरसणार; पंजाबराव डख लाईव्ह हवामान अंदाज पहा

Monsoon return ; महाराष्ट्रातील हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांनी दि. 13 ऑक्टोंबर रोजी नवीन अंदाज वर्तवलेला आहे. या अंदाजा मध्ये डख यांनी परतीच्या पावसाबाबत महत्त्वाची माहिती दिलेली आहे. पंजाबराव डख यांनी दिलेला अंदाज पाहुयात.

पंजाबराव डख यांनी सांगितले की मान्सुनने परत फिरण्याची तयारी सुरु केलेली असून महाराष्ट्रातून वरुणराजा दि. 21 ऑक्टोबर पर्यंत निघून जाणार आहेत. या दरम्यान ठिकठिकाणी भाग बदलत जोरदार पावसाची शक्यता आहे. 05 नोव्हेंबर दरम्यान राज्यात कडाक्याच्या थंडीला सुरूवात होईन असेही डख यांनी सांगितलेले आहे.

1000314290 10 वी आणि 12 वी परीक्षेचे वेळापत्रक जाहीर; येथे पहा वेळापत्रक; विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी SSC HSC Timetable
10 वी आणि 12 वी परीक्षेचे वेळापत्रक जाहीर; येथे पहा वेळापत्रक; विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी SSC HSC Timetable

PM विश्वकर्मा मोफत शिलाई मशीन योजना, महिलांना मिळणार 15000 रुपये

दि. 18 ऑक्टोबरला महाराष्ट्रातील जळगाव कडून मान्सूनचा परतीचा प्रवास पुन्हा सुरू होणार आहेत. तसेच मराठवाडा व आजूबाजूच्या परिसरातून 21 तारखेला मान्सून माघारी परतणार आहे. दरम्यान, आज पासून पुढील काही दिवस राज्यात पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. आज पासून पुढील सहा दिवस म्हणजेच 13 ऑक्टोबर ते 19 ऑक्टोबर दरम्यान महाराष्ट्रात ठिकठिकाणी पावसाची शक्यता डख यांनी वर्तवलेली आहे.

डख यांनी दिलेल्या माहितीनुसार 05 नोव्हेंबर पासून महाराष्ट्रात कडाक्याच्या थंडीला सुरुवात होण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. रब्बीच्या पेरणीचे नियोजन वापसा आणि पावसाचा अंदाज पाहुन करावेत असे पंजाबराव डख यांनी सांगितलेले आहे.

SBI Bank Interest: एसबीआय बँकेची ‘ डबल पैसे ‘ योजना; या योजनेत पैसे होणार दुप्पट !
एसबीआय बँकेची ‘ डबल पैसे ‘ योजना; या योजनेत पैसे होणार दुप्पट ! SBI Bank Interest , Rate

Leave a comment

error: Content is protected !! ⚠️
Close Visit Batmya360