MSRTC Bharti 2024 : एसटी महामंडळ, पुणे मध्ये 10 वी ते पदवीधर उमेदवारांसाठी भरती सुरू !

MSRTC Bharti 2024 : मित्रांनो एसटी महामंडळ (MSRTC) अंतर्गत पदानुसार नवीन विविध रिक्त पदे भरण्यासाठी पत्र आणि इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात आलेले आहेत. तरी या भरतीसाठी जे उमेदवार पात्र आणि इच्छुक आहेत त्यांनी दिलेल्या तरीखे पर्यंत या भरतीसाठी ऑफलाइन पद्धतीने अर्ज भरणे आवश्यक आहेत.

● पद संख्या : 46 पदे

● पदाचे नाव : प्रभारी, ड्राफ्ट्समन (मेकॅनिकल), लेखापाल, स्टोअरकीपर कनिष्ठ, संगणक ऑपरेटर, लिपिक टायपिस्ट, इलेक्ट्रीशियन, बिल्डिंग इन्स्पेक्टर, प्लंबर, मेसन, सहाय्यक, सुरक्षा रक्षक, कॉन्स्टेबल व इतर पदे

● शैक्षणिक पात्रता : 10वी ते पदवीधर उत्तीर्ण हे पदाच्या गरजेनुसार असणार आहे यासाठी खालील दिलेली पीडीएफ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी .

Mukhyamantri Ladki Bahin Yojana Scheme Big Update
लाडकी बहीण योजना सरकारचा मोठा निर्णय! : या’ महिलांच्या खात्यात एकही रूपया जमा होणार नाहीत, आणि चुकून पैसे आले तरी परत करावे लागेल; कारण पहा…,

● वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 01 सप्टेंबर 2024 रोजी 18 ते 30 वर्षे [SC/ ST : 05 वर्षे सूट, OBC : 03 वर्षे सूट]

● अर्ज शुल्क : जनरल/ ओबीसी : रु. 0/- [SC/ ST/ PWD : रु. 0/-]

● नोकरीचे ठिकाण : दापोडी पुणे

● अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन

1000314290 10 वी आणि 12 वी परीक्षेचे वेळापत्रक जाहीर; येथे पहा वेळापत्रक; विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी SSC HSC Timetable
10 वी आणि 12 वी परीक्षेचे वेळापत्रक जाहीर; येथे पहा वेळापत्रक; विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी SSC HSC Timetable

● अर्ज करण्याची शेवटची तारीख : 16 ऑक्टोबर 2024

: या लडकी बहिणींना सरकारकडून मोफत मोबाईल मिळणार; असा करा ऑनलाईन अर्ज!

MSRTC Bharti 2024 Apply Online :

या भरतीसाठी अर्ज हा ऑनलाइन पद्धतीने करावा. त्याची लिंक तुम्हाला खाली दिली आहेत.
अर्ज करण्याआधी आपल्याला संपूर्ण माहिती ही काळजीपूर्वक वाचायची आहेत .
अर्ज हा आपल्याला सर्व व्यवस्थित भरायचा आहेत . कोणतीही चूक करायची नाहीत .
आवश्यक सर्व कागदपत्रे ही आपल्याला जोडायची आहे .
यानंतर आपला अर्ज हा आपल्याला सबमिट करायचा आहे .
MSRTC Bharti 2024 PDF

📝 पीडीएफ जाहिरात येथे क्लिक करा

🌐 ऑनलाइन अर्ज येथे क्लिक करा

Leave a comment

error: Content is protected !! ⚠️
Close Visit Batmya360