MSRTC Big Update News : राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या एसटी बसेस मध्ये प्रवेशनांना तिकीट ऑनलाईन भरण्याचा पर्याय उपलब्ध करून देण्यात येत आहे. एसटी महामंडळाकडून आता “क्यूआर कोड” वापरून तिकिटाचे पैसे भरता येणार असल्याची माहिती देखील देण्यात आलेली आहे. कंपनीने आता प्रवाशांना त्यांच्या तिकिटाचे पैसे भरणे हे अतिशय सोपे केलेले आहे. परिणामी आता सुट्ट्या पैशावरील वाद देखील संपुष्टात येणार आहे. जी वाहक कंडक्टर आणि प्रवासी दोघांसाठी देखील चांगली करण्यात आलेली आहे. “क्यूआर कोड” ही सुविधा पुणे विभागामधील प्रत्येक आगारांमधून सुटणाऱ्या एसटी बसेस साठी उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. सगळीकडेच मॉल्स आणि चहाच्या दुकानावर देखील ऑनलाइन पेमेंट स्वीकारले जात आहे.
ती महामंडळ मध्ये आतापर्यंत केवळ कॅश पैशाने टिकीट काढण्याचा एकमेव पर्याय उपलब्ध होता. तेथे कोणत्याही प्रकारे ऑनलाईन पैसे पे करण्याचा दुसरा पर्याय उपलब्ध नव्हता. त्यामुळे वाहक आणि ग्राहक सुट्ट्या तसेच सुट्ट्या पैशामुळे दोघांमध्ये मतभेद आणि खूप मोठे प्रमाणावर भांडण झालेली देखील आपल्याला पाहायला मिळाले असेल, याला आळा घालण्यासाठी एस टी महामंडळाने पहिल्या टप्प्यात किंवा “क्यूआर कोड” तिकीट उपलब्ध करून यासाठी ही सुविधा किंवा “क्यूआर कोड” सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.
📣 हे पण वाचा..! 👉कर्जमाफी योजनेतून “हे शेतकरी” होणार अपात्र! नवीन यादी आली
आता तुम्हाला “डेबिट कार्ड” आणि “क्रेडिट कार्ड” चा वापर करून काढता येणार एसटी बसचे तिकीट
एसटी प्रवास करणाऱ्या सर्व प्रवचन साठी एक आनंदाची बातमी म्हणजे की आता आपल्याला एसटी बसचे तिकीट हे आपल्या डेबिट कार्ड आणि क्रेडिट कार्डचा वापर करून देखील काढता येणार असल्याची माहिती नुकतीच प्रसार माध्यमात प्रसिद्ध झालेली आहे. एसटी महामंडळाकडून नवीन क्यू आर कोड सुविधा उपलब्ध करून देण्याच्या निर्णयानंतर हा देखील एक नवीन निर्णय घेतलेला आहे. एसटी महामंडळाकडून किंवा आर कोड ची सुविधा उपलब्ध करून दिले नंतर आता पुढील टप्प्यात प्रवासी डेबिट कार्ड आणि क्रेडिट कार्ड वापरून देखील आपले तिकीट करून खरेदी करू शकणार आहे.
हे पण वाचा..! 📣👉 1 जानेवारी पासून नवीन वर्षात मोफत रेशन बंद; सरकारचा नवीन नियम ( Ration Card New Rule )
त्यामुळे प्रवेशनांना रोख रक्कम जवळ ठेवण्याची कोणत्याही प्रकारची गरज भासणार नाही. याच्या व्यतिरिक्त ही उपक्रम वाहकांना रोख रक्कम हाताळण्यापासून देखील मुक्त करणार आहेत. ही सेवा सुरू करण्याच्या सूचना सर्व विभागाकडून पालिकेकडून प्राप्त झालेल्या असून लवकरच याची अंमलबजावणी करण्यात येणार असल्याची माहिती देखील दिलेली आहे. त्यामुळे तुम्ही आता एसटीने प्रवास करणार असाल तर तुम्ही आपल्या डेबिट कार्ड आणि क्रेडिट कार्ड च्या माध्यमातून सहजरीत्या आपले एसटीचे तिकीट काढू शकता.