MSRTC New Rules Changed: या महिलांना अर्ध्या तिकिटात मोफत प्रवास बंद नवीन नियम लागू जाणून घ्या काय झाले बदल

MSRTC New Rules Changed: नमस्कार मित्रांनो आज आपण एसटी प्रवास करणाऱ्या महिलांसाठी 50 टक्के सवलत याविषयी माहिती पाहणार आहोत.महिलांना 50 टक्के सवलत मिळत आहे पण या जाचक अटीमुळे काही महिलांना 50 टक्के सवलत मिळणार नाही. MSRTC New Rules Changed

यावर्षी महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पामध्ये महिलांना एसटीच्या प्रवास भाड्यामध्ये सरसकट 50% सूट जाहीर करण्यात आली आहे.मात्र त्या संदर्भातील नियम काय आहेत याची कल्पना अनेकांना माहीत नाही जसे की प्रवासापूर्वी रिझर्वेशन केल्यास सवलत लागू असेल का? महिलांसाठी प्रवासभाडे इतरांप्रमाणेच असणार की वेगवेगळे दर लागू होणार आहेत.MSRTC New Rules Changed

महाराष्ट्रात ‘या’ 11 जिल्ह्यांमध्ये 1 मे पर्यंत तुफान गारपीट होणार! पंजाबराव डख यांचा अंदाज Panjabrao dakh hawaman andaj

एसटी महामंडळाच्या नेमक्या कोणत्या ताफ्यातील बसमध्ये महिलांना या सवलतीचा लाभ घेता येईन? 50% सवलत कोणत्या बससाठीच आहे का? Ac, निवारा, slippers बस यासारख्या बसमध्ये ही सवलतीचा लाभ मिळणार आहे. यासारख्या प्रश्नाची उत्तरे आजच्या पोस्ट मार्फत जाणून घेणार आहोतच. महिला दिनानिमित्त राज्याचे उपमुख्यमंत्री यांनी महिलांना खूप मोठे बक्षीस दिलेले आहे. ते म्हणजेच राज्यातील सर्व महिलांना आता लहाना पासून ते मोठ्या पर्यंत एसटीच्या तिकिटात सरसकट 50% सूट दिली आहेत. म्हणजेच महिलांना आता तिकीट दरापेक्षा निम्मे तिकीट दर द्यायचे आहेत.MSRTC New Rules Changed

Ration Card New Update
रेशन कार्डधारकांसाठी सरकारचा मोठा निर्णय.! मोफत रेशन सोबत या वस्तू मोफत मिळणार; निर्णय पहा

नवीन नियम जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा

ही योजना म्हणजे महिला सन्मान योजना या नावाने राबवली जाते आहेच. म्हणून या योजनेची अंमलबजावणी 17 मार्च 2023 रोजी करण्यात आलेली आहे. ही सवलत एसटीच्या सर्व bus 🚌 साठीलागू आहे. तसेच 5 ते 15 वर्षाच्या मुलींना अगोदर प्रमाणेच 50 टक्के सवलत मिळते. बरोबरच 65 ते 75 वयोगटातील महिलांना 50 टक्के सवलती मिळते आहेत.MSRTC New Rules Changed

या बँकेत खाते असेल तर मिळणार 2 लाख रुपये ( SBI Mudra loan )

तसेच 75 वयावरील ज्येष्ठ नागरिकांना ही सवलत 100% मिळत आहे. तर अशा प्रकारे संपूर्ण माहिती समजून घेऊन तुम्ही सुद्धा 50% प्रवासात मोफत सवलतीचा लाभ घेऊ शकता, तर 75 वयावरील ज्येष्ठ नागरिकांना प्रवास करताना आपल्या सोबत आधार कार्ड ठेवणे बंधनकारक आहे म्हणजे आधार कार्ड पाहिल्यानंतर तुम्हाला मोफत प्रवास करता येईल.

1000316153 सोनं झाल स्वस्त; नवीन दर जाहीर पहा! 24 कॅरेट आणि 22 कॅरेट सोन्याचे भाव पहा
सोनं झाल स्वस्त; नवीन दर जाहीर पहा! 24 कॅरेट आणि 22 कॅरेट सोन्याचे भाव पहा

तर महिलांसाठी आधार कार्ड गरजेचे नाही कारण की त्यांना 50% सवलत सरसकट महिलांना आहे, तसेच या 50 टक्के सवलती मध्ये महिलांना फक्त महाराष्ट्राच्या आत मध्येच फिरता येणार महाराष्ट्राच्या बाहेर 50 टक्के सवलत चालणार नाही त्यामुळे हा नियम बघूनच प्रवास करावा धन्यवाद MSRTC New Rules Changed.

नवीन नियम जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a comment

error: Content is protected !! ⚠️
Close Visit Batmya360